शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: साथ पुन्हा येऊ नये, यासाठी दक्षता घ्या; जागतिक आरोग्य संघटनेची देशांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:44 IST

चीनमधील वुहानमधून विषाणूचा संसर्ग जगभरात पसरला. या विषाणूची कोणीही निर्मिती केली नसून तो निसर्गात पहिल्यापासून अस्तित्वात आहे,

जिनिव्हा : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घ्यावेत. तसेच ही साथ पुन्हा डोके वर काढणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने देशांना केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन स्थितीविषयक तज्ज्ञ डॉ. माईक रायन म्हणाले, संसर्गामुळे लादलेले निर्बंध मागे घेताना देशांनी खूप काळजी घेतली पाहिजे. या साथीचा पुन्हा फैलाव होणार नाही यासाठी सतत दक्ष राहिले पाहिजे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी फिजिक ल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या साथीच्या संशयित रुग्णांच्या चाचण्या करून त्यांना लागण झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना नीट उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्व देशांतील आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहायला हवे.

चीनमधील वुहानमधून विषाणूचा संसर्ग जगभरात पसरला. या विषाणूची कोणीही निर्मिती केली नसून तो निसर्गात पहिल्यापासून अस्तित्वात आहे, असा तज्ज्ञांचा निष्कर्ष असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आफ्रिका व मध्य पूर्वेतील काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. सुदान, दक्षिण सुदान, सिरिया, येमेन, अफगाणिस्तान या देशांचा त्यामध्ये समावेश आहे.चीनचे कौतुककोरोना विषाणूचे उगमस्थान चीनमधील वुहानमध्ये गेल्या काही दिवसांत या साथीचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. या घटनेचे जागतिक आरोग्य संघटनेने स्वागत केले आहे. चीनमधील लोकांनी कोरोनाविरोधात जो अहोरात्र मुकाबला केला त्याचे हे फळ असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या