शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : एक दूजे के लिए! 51 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी सोबतच घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 12:28 IST

थोडाथोडका नव्हे तर तर 51 वर्षे संसार केल्यानंतर आजी-आजोबांच्या एका जोडप्याने एकाच दिवशी अगदी काही  मिनिटांच्या अंतराने या जगाचा निरोप घेतल्याची घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्दे51 वर्षे संसार केल्यानंतर आजी-आजोबांच्या एका जोडप्याने एकाच दिवशी अगदी काही  मिनिटांच्या अंतराने या जगाचा निरोप घेतला फ्लोरिडा शहरात राहणाऱ्या स्टुअर्ट बेकर आणि एड्रियान बेकार या दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतलाया दाम्पत्याचा मुलगा बडी बेकर याने याबाबत माहिती दिली. 

फ्लोरिडा -  प्रेमात एकमेकांसॊबत जगण्यामरण्याच्या आणाभाका अनेकजण घेतात, पण ते फार थोड्यांच्याबाबतीत वास्तवात उतरते. मात्र थोडाथोडका नव्हे तर तर 51 वर्षे संसार केल्यानंतर आजी-आजोबांच्या एका जोडप्याने एकाच दिवशी अगदी काही  मिनिटांच्या अंतराने या जगाचा निरोप घेतल्याची घटना समोर आली आहे. 

ही घटना अमेरिकेतील असून, येथील फ्लोरिडा शहरात राहणाऱ्या स्टुअर्ट बेकर आणि एड्रियान बेकार या दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. या दाम्पत्याच्या विवाहाला 51 वर्षे पूर्ण झाली होती. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढत असताना स्टुअर्ट यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांची पत्नी एड्रियान यांनाही कोरोनाचे संक्रमण झाले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांची तपासणी करून स्टुअर्ट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पाठोपाठ एड्रियान यांनाही रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांनी एकाच दिवशी अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. या दाम्पत्याचा मुलगा बडी बेकर याने याबाबत माहिती दिली. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, आतापर्यंत सुमारे 3 लाखांहून अधिकजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे 6 हजारहून अधिकजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवारSenior Citizenज्येष्ठ नागरिकUnited Statesअमेरिका