शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू; फ्रान्समधले 112 जण गेले जिवानिशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 10:22 IST

जगभरात या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 38.3 टक्के आहे. इटलीतील स्थिती ही चीनपेक्षा जास्त खराब आहे.

रोम : कोरोना व्हायरस प्रादुर्भाव जगभरातल्या 179 देशांमध्ये फैलावला असून, जवळपास 2 लाख 45 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत, तर तब्बल 11 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे जिवानिशी जावं लागलं आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये चीननंतर इटलीला सर्वाधिक फटका बसला असून, कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे.इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतल्या आतापर्यंतच्या मृतांची संख्या 4825वर गेली आहे. जगभरात या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 38.3 टक्के आहे. इटलीतील स्थिती ही चीनपेक्षा जास्त खराब आहे. इथे कोविड-19 (COVID-19)ची लागण झालेल्यांची संख्या 53578 एवढी आहे. मिलानजवळील नॉर्थ लोम्बर्डीमध्ये मृतांचा आकडा तीन हजारांपेक्षा जास्त झाला आहे. इटलीमध्ये होणाऱ्या एकूण मृतांच्या संख्येपैकी हे दोन तृतीयांश आहे. इटलीमध्ये शुक्रवारपासून 1420 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी योजनात आलेल्या सरकारच्या सर्व उपायांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 112 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 562 पर्यंत पोहोचला आहे. या विषाणूमुळे 6172 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. रुग्णालयात 1525 लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण प्रदेशात हा साथीचा रोग झपाट्याने पसरत असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. WHOनं दिला इशाराजागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस म्हणाले की, जगभरात 2 लाख 10 हजारांहून अधिक संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. आजारपणामुळे 11 हजार जणांना प्राण गमावावे लागले आहेत. दिवसेंदिवस या आजाराची तीव्रता वाढत आहे. या आजाराला बहुतेक ज्येष्ठ बळी पडले आहेत. परंतु तरुणदेखील त्यापासून अलिप्त नाहीत. आकडेवारी सांगते की, बर्‍याच देशांमध्ये 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या