शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 05:55 IST

corona virus : कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली.

वुहान : कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली. या रुग्णालयात कोरोना महामारीच्या फैलावाच्या प्रारंभीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. जिनयांतन रुग्णालयात २०२०च्या प्रारंभी रुग्णांवर उपचार केले जात होते.पथकाने चीनच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली व कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार केलेल्या रुग्णालयाला भेट दिली. हे पथक आगामी काही दिवसांत वुहानमधील अनेक ठिकाणांना भेटी देणार आहे. या पथकात पशुवैद्यक, विषाणू विज्ञान, खाद्य सुरक्षा व महामारी विशेषज्ञ सहभागी आहेत.चीनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या पहिल्या रुग्णाचा उपचार हुबेई इंटिग्रेटेड चायनिज व वेस्टर्न मेंडिसीन हॉस्पिटलमध्ये करण्यात आला होता. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण २७ डिसेंबर, २०१९ रोजी समोर आला होता.जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर म्हटले आहे की, हे पथक रुग्णालये, हुनान सीफूड मार्केट, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, तसेच वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या प्रयोगशाळेला आणि कोरोना व्हायरसशी संबंधित ठिकाणांना भेटी देणार आहे. तथापि, पथकाच्या दौऱ्याने व्हायरसच्या उत्पत्तीबाबत सविस्तर माहिती मिळणे कठीण आहे, असे समजले जात आहे. चीनच्या दौऱ्यावर आलेले पथक १४ दिवस क्वारंटाइन होते. तो कालावधी संपल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे. जिनयांतन रुग्णालयात २०२०च्या प्रारंभी रुग्णांवर उपचार केले जात होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना