शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे सौदीने पवित्र स्थळांची यात्रा केली स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:56 IST

पवित्र शहर मक्का आणि काबा येथे जाण्यापासून विदेशी नागरिकांना रोखणे, हा यामागचा उद्देश आहे.

दुबई : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन सौदी अरेबियाने सर्वात पवित्र स्थळांची यात्रा स्थगित केली आहे. मध्य आशियात २४५ जणांना संसर्ग झाल्याचे आढळल्याने वार्षिक हज यात्रेच्या काही महिने आधी हा निर्णय घेण्यात आला. पवित्र शहर मक्का आणि काबा येथे जाण्यापासून विदेशी नागरिकांना रोखणे, हा यामागचा उद्देश आहे.या पवित्र ठिकाणी जगभरातून १ अब्ज ८० कोटी मुस्लिम भाविक येत असतात. मदिना येथील यात्राही स्थगित असेल. सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, या विषाणूंचा प्रसार रोखण्याच्या उपायातहत सर्व आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सौदी अरेबिया सहकार्य करील. कोरोना विषाणूग्रस्त देशांना भेट देण्याआधी सौदी अरेबियाच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही करण्यात आले आहे. कोरोना विषाणूग्रस्त देशांतून पर्यटक व्हिसावर सौदीला येणाऱ्या लोकांनाही प्रवेश दिला जाणार नाही.मध्य आशियाच्या केंद्रस्थानी असलेल्या इराणमध्ये कोरोना विषाणूंचा २४५ जणांना संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले असून यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलसमृद्ध कुवैतमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. गुरुवारी ही संख्या २६ वरून ४३ झाली.

टॅग्स :corona virusकोरोनाsaudi arabiaसौदी अरेबिया