शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

युरोपात परिस्थितीत सुधारणा, अमेरिकेतही रुग्णसंख्या घटू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 06:45 IST

अनलॉक : अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटू लागली

न्यूयॉर्क / पॅरिस : अमेरिका, ब्रिटन, इस्रायल आणि अन्य यूरोपीय देशात कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. त्यामुळे अनेक देशांत निर्बंधात सूट देण्यात येत आहे. युरोपात लसीकरणाचा वेग वाढल्याने नवे रुग्ण घटले आहेत; तसेच मृतांची संख्याही कमी झाली आहे. 

अमेरिकेत नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. यूरोपातील पर्यटन उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे. हा उद्योग पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या लोकांनी पूर्ण लसीकरण केले आहे, त्यांना आता या देशात प्रवासासाठी परवानगी मिळू शकते. अर्थात, संबंधित प्रवाशाच्या देशातील कोरोनाची परिस्थितीही यावेळी पाहिली जाणार आहे. फ्रान्समध्ये उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. देशांतर्गत प्रवासावरील निर्बंधही हटविण्यात आले आहेत. 

देश    सक्रिय रुग्ण अमेरिका    ६६,९२,७८२भारत    ३५,६६,३९८ब्राझिल    ९,९२,२४७ फ्रान्स    ८,७१,५७३तुर्की    ३,२४,२१० रशिया    २,७०,५४४ इंग्लंड    ६०,४५७ इटली    ४,०७,१२९ 

देश     सक्रिय रुग्ण स्पेन    २,३९,७७०जर्मनी    २,७७,५५५ इराण    ४,७८,४२० द. आफ्रिका    २३,२७९ पाकिस्तान    ८४,१७२नेपाळ    ६६,३५२ श्रीलंका    १६,७२० बांगलादेश    ५५,२०१ 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका