शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडे या...दिवाळी साजरी करू, वर्ल्डकप पाहू; मोदींचे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 07:10 IST

सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया संबंध आता ‘टी-२०’ मोडमध्ये आहेत, असे उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध किती ...

सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया संबंध आता ‘टी-२०’ मोडमध्ये आहेत, असे उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध किती वेगाने वृद्धिंगत होत आहेत, हेच दर्शवले. आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समारोप करताना मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना आगामी क्रिकेट विश्वचषक आणि दिवाळीसाठी भारतात येण्याचे निमंत्रणही दिले. 

ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त करत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, ज्यामुळे परस्पर संबंध बिघडतील, असा इशारा दिला. यावेळी पंतप्रधान अल्बानीज यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

एका वर्षात सहावेळा भेटमोदी म्हणाले, ‘एका वर्षात अल्बानीजशी माझी ही सहावी भेट आहे. यावरून भारत-ऑस्ट्रेलिया संबंध किती खोल आहेत हे सिद्ध होते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर दोन्ही देशांमधील संबंध टी-२० मोडमध्ये आले आहेत.’ यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक आणि दिवाळीसाठी मोदींनी अल्बानीज यांना निमंत्रित केले. यानंतर मोदींनी गव्हर्नर जनरल डेव्हिड हर्ले यांचीही भेट घेतली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAustraliaआॅस्ट्रेलिया