शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबिया-रशियाची "मिलिभगत"! एक पाऊल उचललं अन् संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:01 IST

कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यास, संपूर्ण जगात महागाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

रशिया आणि सौदी अरेबियाने जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हे दोन्ही देश ओपेक प्लस समूहाचे सदस्य आहेत. या देशांनी कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्याच्या हेतूने जुलै 2023 मध्ये तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र, कमी तेल उत्पादन करूनही रशिया आणि सौदी अरेबियाने अब्जावधी डॉलरची अतिरिक्त कमाई केली आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या एक रिपोर्टमध्ये यासंदर्भात खुलासा करण्या आला होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, एप्रिल ते जून महिन्यादरम्यानच्या तुलनेत या तिमाहीत रशियाने तेल निर्यातीतून 2.8 अब्ज डॉलरची अधिकची कमाई केली आहे. तर या कालावधीत सौदी अरेबियाने 2.6 अब्ज डॉलर एवढी अधिकची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, या देशांच्या या अतिरिक्त कमाईचे कारण म्हणजे, तेल उत्पादनातील कपातीनंतर वाढलेल्या कच्च्या तलाच्या किंमती. 

किती वाढल्या तेलाच्या किंमती - रशिया आणि सौदी अरेबियाने जुलै 2023 मध्ये तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली होती. तेव्हा कच्च्या तेलाची किंमत 76 डॉलर प्रति बॅरल होती. कच्च्या तेलाची किंमत आहेज जवळपास 93 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. रशिया आणि सौदी अरेबीयाने उत्पादनातील ही कपात या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जगावर परिणाम - कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यास, संपूर्ण जगात महागाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भारताचा विचार करता, भारत एकूण आवश्यकतेच्या 87 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. यामुळे, याचा परिणाम भारतीय तेल बाजारावरही पडेल.

टॅग्स :russiaरशियाsaudi arabiaसौदी अरेबियाCrude Oilखनिज तेलOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पInflationमहागाई