शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"परदेशी लोकांना स्पर्श करू नका, मंकीपॉक्स होईल"; चीनच्या हेल्थ एक्सपर्टचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:59 IST

China Monkeypox : चीनच्या चोंगकिंग शहरात मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला. चीनमध्ये या व्हायरसचे पहिले प्रकरण आहे.

चीनच्या निष्काळजीपणामुळे जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला. आता तोच चीन मंकीपॉक्स व्हायरसबद्दल अजब-गजब सल्ले, माहिती देत ​​आहे. चीनच्या एका आरोग्य अधिकाऱ्याने देशातील नागरिकांना मंकीपॉक्सपासून दूर राहण्यासाठी भलताच सल्ला दिला आहे. परदेशी आणि नुकतेच परदेशातून परतलेल्या लोकांना स्पर्श करू नका असं म्हटलं आहे. आरोग्य अधिकाऱ्याने दिलेला इशारा हा भेदभाव करणारा असल्याचे सांगून सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. 

मंकीपॉक्समुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या चोंगकिंग शहरात मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला. चीनमध्ये या व्हायरसचे पहिले प्रकरण आहे. मंकीपॉक्सची पुष्टी झालेली व्यक्ती नुकतीच परदेशातून परतली होती. पण ती व्यक्ती कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमुळे क्वारंटाईन झाली होती. चीनचे महामारीशास्त्रज्ञ वू जुनयू यांनी नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी परदेशी लोकांना स्पर्श न करण्याचा अजब सल्लाही दिला. 

आंतरराष्ट्रीय प्रवास आणि एकमेकांच्या संपर्कातून मंकीपॉक्स पसरण्याची जोखीम असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यावरच टीका केली जात आहे. एका यूजरने वीबो (चीनचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म) वर लिहिले, माझ्यासारख्या लोकांचे काय जे चीनमध्ये जवळपास 10 वर्षांपासून राहत आहोत. तर दुसर्‍या यूजरने खूप अन्यायकारक असून अजूनही चीनमध्ये बरेच परदेशी मित्र काम करत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :chinaचीन