शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

China Xi Jinping : जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पडलं, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 3:01 PM

China Xi Jinping Coronavirus : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ आता उघडं पडत चाललं आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ आता उघडं पडत चाललं आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन कॅम्पेनही सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये चीनच्या झीरो कोविड पॉलिसीसाठी राजकीय जबाबदारीही निश्चित करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, चीनमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. तसंच मोठ्या प्रमाणात  चाचण्याही करण्यात आल्या होत्या. याशिवाय सीमाही सील करण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपर्यंत अनेकांनी कोरोना विषाणूचा सामना केला. तर दुसरीकडे जगातील सर्वात लोकसंख्या असलेल्या या देशात मृत्यूही कमी झाल्याचं सांगण्यात येतं. इतकंच काय तर चीनच्या झीरो कोविड पॉलिसीबाबत गेल्या वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्या एका कार्यक्रमादरम्यान आनंदही साजरा करण्यात आला होता.

परंतु ओमिक्रॉननं चीनच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पाडलं. याशिवाय सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केसलं. अधिकृतरित्या जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार अनेकांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं. तर शांघायमध्ये याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं दिसलं. 

म्हणून धोका…ऑक्सफर्ड विद्यापीठातील चीनमधील प्राध्यापक व्हिव्हियन शी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, "नेतृत्वाची निष्क्रियता, हट्टीपणा आणि दुर्लक्ष यामुळे धोका निर्माण होत आहे." असे असूनही, देशाने झीरो कोविड पॉलिसीसह जावे असे शी जिनपिंग यांचे म्हणणे आहे. चीन मधील लोकांच्या जीवनाची किंमत आर्थिक समस्यांपेक्षा अधिक असण्यावर त्यांनी भर दिला.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगcorona virusकोरोना वायरस बातम्या