शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चीनचे रॉकेट भरकटले, वेगाने येतेय पृथ्वीच्या दिशेने, या देशात विमानतळ केले बंद, शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 18:09 IST

Chinese Rocket: अपयशी प्रक्षेपणानंतर चीनचं एक रॉकेट भरकटलं असून, शास्त्रज्ञांकडून त्याबाबत धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर स्पेनमधील अनेक विमानतळ बंद करण्यात आले आहेत. तसेच अनियंत्रित झालेले हे २३ टन वजनाचे रॉकेट वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.

बीजिंग - अपयशी प्रक्षेपणानंतर चीनचं एक रॉकेट भरकटलं असून, शास्त्रज्ञांकडून त्याबाबत धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर स्पेनमधील अनेक विमानतळ बंद करण्यात आले आहेत. तसेच अनियंत्रित झालेले हे २३ टन वजनाचे रॉकेट वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. तसेच या रॉकेटचे अवशेष कधीही पृथ्वीवर पडू शकतात, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक देशांना मोठा धोका निर्माण झालेला आहे.

मात्र या रॉकेटचे अवशेष नेमके कुठे पडतील, याबाबतचा निश्चित अंदाज कुणालाही आलेला नाही. या रॉकेटचे अवशेष युरोपच्या काही भागांवरून उडतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे युरोपमधील अनेक देशात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून स्पेनने अनेक विमानतळांवरून विमानांचं उड्डाण पूर्णपणे थांबवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चिनी रॉकेट मेंग्शनचं प्रक्षेपण सोमवारी दुपारी हैनान येथील वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून करण्यात आलं होतं. चिनी तज्ज्ञांनी या रॉकेटला अंतराळ स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १३ तास लागतील, अशा दावा केला होता. मेंग्शनचं वजन सुमारे २३ टन असून, उंची ५८ फूट एवढी आहे. तर जाडी सुमारे १३.८ फूट आहे.

मीडिया रिपोर्टनुसार शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे रॉकेट पाच नोव्हेंबर रोजी पृथ्वीच्या वातावरणात येताच नष्ट होईल. मात्र त्याचे अवशेष तुटून पृथ्वीवर कुठेही पडू शकतात. चीनचे एखादे रॉकेट अनियंत्रित होऊन दुर्घटना घडण्याचा प्रसंग येण्याची ही काही पहिलीच वेळ  नाही आहे. याआधी जुलै महिन्यात चीनचं रॉकेट लॉन्च झाल्यानंतर काही काळातच परत पृथ्वीवर येऊन पडलं होतं. तेव्हा त्या चिनी रॉकेटचे अवशेष मलेशिया आणि आजूबाजूच्या देशात येऊन पडले होते.  

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय