शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 21:36 IST

चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  सदरय देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देचीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  सदरय देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. या प्रकल्पात केलेल्या मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीमुळे चीन अन्य देशांमधील जमिनीवर लष्करी आणि रणनीतिक वर्चस्व मिळवेल वन बेल्ट वन रोड या प्रकल्पामधून चीनने अवलंबलेल्या विस्तारवादी धोरणामुळे अमेरिकन संरक्षण विभाग चिंतित

वॉशिंग्टन - चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. या प्रकल्पात केलेल्या मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीमुळे चीन अन्य देशांमधील जमिनीवर लष्करी आणि रणनीतिक वर्चस्व मिळवणार आहे. त्यामुळे हा मार्ग ज्या देशांमधून जाईल, त्या देशांवर नकारात्मक आर्थिक परिणाम होणार असून, त्यांची स्वायत्तता धोक्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.'चीनच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा अमेरिकेवरील प्रभाव' या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. वन बेल्ट वन रोड या प्रकल्पामधून चीनने अवलंबलेल्या विस्तारवादी धोरणामुळे  अमेरिकन संरक्षण विभाग चिंतित आहे, असे या लेखात म्हटले आहे. या रोडमध्ये सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात येणार आहे. अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे या लेखाक म्हटले आहे. गेल्या 24 तासांमधील चीनवर प्रसिद्ध झालेला पेंटागॉनचा हा दुसरा अहवाल आहे.''वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे अशीही गुंतवणूक होईल, ज्यामुळे चीनला लष्करी बळ मिळू शकेल. लॉजिस्टिक सपोर्टसाठी चीन परदेशी बंदरांपर्यंत आपला विस्तार करेल. तसेच हिंदी महासागर, भूमध्य समुद्र आणि पॅसिफिक महासागर येथे आपली लष्करी ताकद वाढवेल." 

टॅग्स :United Statesअमेरिकाchinaचीन