शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चीनची अशीही कमाल... तयार केला लांडग्याचाही डुप्लिकेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 07:44 IST

सरोगेटसाठी निवडला कुत्रा

बीजिंगस्थित जीन फर्मने जगात प्रथमच एका जंगली लांडग्याचे यशस्विपणे क्लोनिंग केले आहे. ज्या उत्तर ध्रुवीय लांडग्याचे क्लोन केले आहे त्याला पांढरा लांडगा किंवा ‘ध्रुव प्रदेशीय लांडगा’ म्हणून देखील ओळखले जाते. हा कॅनडातील क्वीन एलिझाबेथ बेटांच्या टुंड्राचे मूळ आहे.

सरोगेटसाठी निवडला कुत्रामाया नावाच्या या लांडग्याची प्रकृती चांगली आहे. मायाची सरोगेट आई ही एक बिगल (कुत्र्याची जात) होती. सरोगेटसाठी कुत्रा निवडल्याचे कारण सांगताना असे स्पष्ट करण्यात आले की, तो प्राचीन लांडग्याशी अनुवांशिक वंशाबाबत अधिक निकट आहे. त्यामुळे क्लोनिंगमध्ये यश मिळते.

का महत्त्वाचे?लुप्त होत असलेल्या प्राण्याला वाचविण्यासाठी २०२० मध्ये उत्तर ध्रुवीय लांडग्याच्या क्लोनिंगचे संशोधन कार्य सुरू केले. त्यात यश मिळाले. 

कशी झाली प्रक्रिया?

भ्रूण अपरिपक्व बीजांड आणि कोशिकांमधून तयार करण्यात आले. 

भ्रूण सात बीगलच्या गर्भाशयात सोडण्यात आले. 

निरोगी लांडगा म्हणून जन्माला आला.

आधीही प्रयत्न१९९६ मध्ये क्लोनिंगची प्रक्रिया प्रथम प्राणी तयार करण्यासाठी स्कॉटलँडच्या शास्त्रज्ञाने वापरली होती. ‘डॉली’ नावाची मेंढी त्यावेळी तयार करण्यात आली होती.  

टॅग्स :chinaचीनdogकुत्रा