शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चीनची बलुनद्वारे अमेरिकेवर हेरगिरी, मोन्टाना शहरातील घटना; पेंटॅगॉन सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 07:07 IST

China Vs USA : अमेरिकेतील मोन्टाना शहरात हवाई दलाच्या विशेष तळाजवळ आकाशात चीनचे हेरगिरी करणारे एक बलून आढळून आल्याचा दावा त्या देशाचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केला आहे. या

वाॅशिंग्टन : अमेरिकेतील मोन्टाना शहरात हवाई दलाच्या विशेष तळाजवळ आकाशात चीनचे हेरगिरी करणारे एक बलून आढळून आल्याचा दावा त्या देशाचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केला आहे. या तळावरून आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागण्याची सुविधा आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टनी ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याच्या दोन दिवस आधी हे बलून आढळून आले. बलूनसंदर्भात पेंटॅगॉनने केलेला दावा आम्ही तपासत आहोत, अशी सावध प्रतिक्रिया चीनने व्यक्त केली आहे.

मोन्टाना येथील हवाई तळानजीक हा बलून आकाशात किती फूट उंचीवरून उडत होता, याचा तपशील पेंटॅगॉनने दिलेला नाही. हा बलून तीन बसच्या आकाराइतका मोठा आहे. या घटनेची सविस्तर माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात आली. चिनी बलूनद्वारे अमेरिकेतील लष्करी तळ व नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता नसली तरी त्याद्वारे होणाऱ्या हेरगिरीला रोखण्यासाठी पेंटॅगॉनने तत्काळ पावले उचलली आहेत. अमेरिकेच्या ग्रामीण भागात मोबाइल टॉवरवर चिनी बनावटीची उपकरणे बसवून हेरगिरी करण्याचा चीनचा डाव यापूर्वी उघडकीस आला होता. (वृत्तसंस्था)

हवाई दलाच्या तळाजवळ चीनचे हेरगिरी करणारे बलून. या बलूनसाठी ऊर्जा मिळावी यासाठी सौर यंत्रणाही  आहे. त्यामुळे हा बलून कधीपासून अवकाशात आहे याचा शोध सुरू आहे. बराक ओबामा सत्तेत आल्यापासून हेरगिरी वाढली आहे.

युक्रेनसंदर्भात ब्लिंकन करणार चीनशी चर्चातैवान हा आमचाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्या देशावर ताबा मिळविण्यासाठी चीनने सुरू केलेल्या हालचालींवर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. तैवानवर चीनने लष्करी कारवाई केल्यास आम्ही हस्तक्षेप करू असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्टमंत्री ॲन्टनी ब्लिंकन हे ५ व ६ फेब्रुवारी रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते तैवान, युक्रेन यांच्यासंदर्भात चीनशी सविस्तर चर्चा करतील.

टॅग्स :United StatesअमेरिकाchinaचीनDefenceसंरक्षण विभाग