शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चीनचेच जैविक शस्त्र होते कोरोना! आखला होता मोठा प्लॅन; वुहानच्या संशोधकानं केला बडा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 20:38 IST

आपल्या एका सहकाऱ्याने व्हायरसचे चार वेग-वेगळे स्ट्रेन तयार केले होते. याचा उद्देश, कोणता व्हायरस अधिक वेगाने पसरतो? हे जाणने होता, असा दावा या संशोधकाने केला आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असली तरी, कोरोना व्हायरससंदर्भात नव-नवी आणि धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत असते. यातच आता वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीतील संशोधकाने मोठा दावा केला आहे. चीनने कोरोना व्हायरस एक बायोवेपन अर्थात जैविक शस्त्र म्हणून तयार  केला होता. एवढेच नाही, तर आपल्या एका सहकाऱ्याने व्हायरसचे चार वेग-वेगळे स्ट्रेन तयार केले होते. याचा उद्देश, कोणता व्हायरस अधिक वेगाने पसरतो? हे जाणने होता, असा दावा या संशोधकाने केला आहे.

चीनने कोरोना व्हायरसचा वापर जैविक शस्त्राप्रमाणे केला -या संशोधकाचे नाव चाओ शाओ असे आहे. या संशोधकाने इंटरनॅशनल प्रेस असोसिएशनच्या सदस्य जेनिफर जेंग यांच्या सोबतच्या एका एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत धक्कादायक दावे केले आहेत. 26 मिनिटांच्या या मुलाखतीत, चाओ शाओने सांगितले की, कशा प्रकारे त्यांच्या सहकारी संशोधकाला त्याच्या बॉसने कोरोना व्हायरसचे चार स्ट्रेन देत, त्या चार पैकी कोणता स्ट्रेन अधिक वेगाने पसरू शकतो? कोणता स्ट्रेन अधिकाधिक प्रजातींना संक्रमित करू शकतो? तसेच, ते मानवाला किती आजारी करू शकता? हे टेस्ट करून सांग, असे सांगितले होते. चाओ शाओ म्हणाले, चीनने कोरोना व्हायरसचा वापर जैविक शस्त्राप्रमाणे केला.

वुहानमध्ये 2019च्या मिलिटरी वर्ल्ड गेम्सदरम्यान काही सहकारी गायब झाले होते -याशिवाय, चाओ शाओ यांनी दावा केला की, वुहानमध्ये 2019च्या मिलिटरी वर्ल्ड गेम्सदरम्यान काही सहकारी गायब झाले होते. यानंतर, त्यांपैकी एकाने खुलासा केला होता की, त्यांना अॅथलीट्सचे आरोग्य आणि हायजीनची तपासणी करण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र, हायजीन तपासण्यासाठी व्हायरॉलॉजिस्टची आवश्यकता नसते. गायब झालेल्या सहकाऱ्यांना व्हायरस पसरविण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते, असा संशय चाओ शानने व्यक्त केला आहे.

एवढेच नाही, तर चाओ शाओने इंटरव्यूमध्ये सांगितले की, एप्रिल 2020 मध्ये चाओ शानने म्हटले होते की, त्याला सुटका होणाऱ्या उइगर कैद्यांची तपासणी करण्यासाठी जिनयांग येथे पाठवण्यात आले होते. मात्र त्याला तेथे एक तर व्हायरस पसरवण्यासाठी पाठविण्यात आले होते किंवा व्हायरल मानवावर कशा पद्धतीने काम करतो, याची माहिती घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या