शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चीन एक इंचही जमीन सोडणार नाही; रक्तरंजित संघर्षासाठी तयार- क्षी जिनपिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 19:13 IST

क्षी जिनपिंग यांनी संसदेत केलेल्या भाषणात पुरेपूर राष्ट्रवाद भरला होता.

बीजिंग: चीन स्वत:च्या एक इंच जमिनीवरचाही हक्क सोडणार नाही. वेळ पडल्यास त्यासाठी आम्ही रक्तरंजित संघर्षाला तयार आहोत, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी चीनच्या संसदेत भाषण केले. काही दिवसांपूर्वीच घटनेतील दुरुस्तीमुळे क्षी जिनपिंग यांचा तहहयात चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

त्यानंतर आज क्षी जिनपिंग यांनी संसदेत भाषण केले. त्यांच्या या भाषणात पुरेपूर राष्ट्रवाद भरला होता. त्यांनी म्हटले की, नव्या काळाच्या प्रारंभापासून चीनचे पुनरुज्जीवन हे आपले सर्वात मोठे स्वप्न आहे. चीनमधील जनता आणि संपूर्ण राष्ट्राची एका गोष्टीवर ठाम श्रद्धा आहे की, भविष्यात आणि आत्ताही आपल्या मालकीची एक इंचही जमीन हिसकावून घेतली जाणार नाही. परंतु, जिनपिंग यांनी सीमावर्ती परिसरात विविध देशांशी सुरु असलेल्या वादांचा कोणताही थेट उल्लेख केला नाही. काही दिवसांपूर्वीच डोकलाम परिसरात भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा वाद सुरू होता. अखेर या प्रदेशातून दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली होती. याशिवाय, पूर्व चीन समुद्रातील एका बेटावरून चीनचा जपानशी वाद सुरू आहे.  

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलाम