शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

China Tomb Secret: चीनमध्ये सुरू होतं नाल्याचं काम, अचानक सापडला 800 वर्षांपूर्वीचा मकबरा; आतला नजारा पाहून सगळेच अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 19:47 IST

मकबऱ्यातील काही शिलालेखानुसार, हा मकबरा 1190 ते 1196 इसवी सन दरम्यान बांधला गेला असावा असे बोलले जात आहे. तेव्हा हा भाग जुरचेन जिन राज्याच्या अधिपत्याखाली होता.

बिजिंग - चीनच्या उत्तरेकडील भागात 800 वर्षांपेक्षाही अधिक जुना विटांनी बनलेला एक मकबरा सापडला आहे. नाल्याची डागडुजी करणाऱ्या कांमगारांना हा मकबरा आढळून आला आहे. या मकबऱ्यात तीन मृतदेहही आढळून आले आहेत. यांपैकी दोन वृद्ध व्यक्तींचे तर एक मुलाचे आहे. याशिवाय यात मातीची काही भांडीही सापडली आहेत. 

मकबऱ्यातील काही शिलालेखानुसार, हा मकबरा 1190 ते 1196 इसवी सन दरम्यान बांधला गेला असावा असे बोलले जात आहे. तेव्हा हा भाग जुरचेन जिन राज्याच्या अधिपत्याखाली होता. शांक्सी इंस्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीनुसार, बिजिंगच्या नैऋत्येला जवळपास 650 किमी दूर अंतरावर युआनकू काउंटीमध्ये डोंगफेंगशान गावाजवळ मजुरांनी 2019 मध्ये हा मकबरा शोधून काढला होता.

इंस्टिट्यूटच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी या मकबऱ्याचे डॉक्यूमेंटेशन केले आहे. चायनीज अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, या मकबऱ्याच्या उत्खननानंतर त्याचा अहवाल फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला आहे. हा मकबरा त्याच्या काळातील इतर मकबऱ्यांप्रमाणेच आहे. एका जिन्याच्या माध्यमाने या मकबऱ्यातून मुख्य चेंबरपर्यंत पोहोचले जाऊ शकते. हा मकबरा दोन मीटर लांबीच्या चौकोनात बनलेला आहे. याचे छत पायऱ्यांप्रमाणेच विटांनी बनलेले आहे.

विटांवर डिझाईन - संपूर्ण कक्ष नक्षिदार लाकडाप्रमाणे दिसणाऱ्या विटांनी बनलेला आहे. यावर काही कोरीव कामही आहे. भिंतींवर आणखी सजावट आहे. ज्यांत सिंह, फुले आणि आत्म्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन आकृत्या आहेत.

 

टॅग्स :chinaचीनhistoryइतिहास