शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये, एकाला लागण; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:29 IST

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोंबड्यातून मनुष्यात पसरणारा हा किरकोळ प्रकार आहे. यातून साथ पसरण्याचा धोका खूपच कमी आहे. 

बीजिंग : मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनच्या पूर्व प्रांतात जियांग्सुमध्ये ही घटना समोर आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी ही माहिती दिली. सरकारी सीजीएनटी टीव्हीने सांगितले की, झेनजियांग शहरात एका ४१ वर्षीय रुग्णात हा संसर्ग आढळून आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला हॉस्पिटलमधून सुटी दिली जाऊ शकते. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोंबड्यातून मनुष्यात पसरणारा हा किरकोळ प्रकार आहे. यातून साथ पसरण्याचा धोका खूपच कमी आहे. या रुग्णाला एच १० एन ३ या विषाणूचा संसर्ग झाल्याचे २८ मे रोजी स्पष्ट झाले होते. आयोगाने हे सांगितले नाही की, या व्यक्तीला संसर्ग कसा झाला. यापूर्वी जगात कोठेही मनुष्यात हा संसर्ग झाला नव्हता. चीनमध्ये बर्ड फ्लूचे विविध प्रकार आहेत. मनुष्यात संसर्ग होण्याचे प्रकारही कधी समोर येतात.ग्वांगझूत लॉकडाऊन चीनच्या दक्षिण भागात औद्योगिक शहर ग्वांगझूमध्ये कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या शहराची लोकसंख्या १.५ कोटी एवढी आहे.  

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूchinaचीन