शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

China: आता चीन तळपत्या सूर्याच्या पोटात डोकावणार, बनवलं असं यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:53 IST

China: एकमेकांपेक्षा अधिकाधिक शक्तिशाली बनण्यासाठी सध्या अमेरिका आणि चीनमध्ये चढाओढ सुरू आहे. ही स्पर्धा आता पृथ्वीपासून अंतराळापर्यंत पोहोचली आहे. आता या स्पर्धेत अमेरिकेला धोबीपछाड देण्यासाठी चीनने थेट सूर्याच्या अंतर्भागात डोकावण्याची योजना आखली आहे.

बीजिंग - एकमेकांपेक्षा अधिकाधिक शक्तिशाली बनण्यासाठी सध्या अमेरिका आणि चीनमध्ये चढाओढ सुरू आहे. ही स्पर्धा आता पृथ्वीपासून अंतराळापर्यंत पोहोचली आहे. आता या स्पर्धेत अमेरिकेला धोबीपछाड देण्यासाठी चीनने थेट सूर्याच्या अंतर्भागात डोकावण्याची योजना आखली आहे. त्यासाठी चीनने जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप समूह तयार केला आहे. हे टेलिस्कोप ३.१४ किमीच्या एका गोलाकारात लावण्यात आले आहेत. हे टेलिस्कोप बनवण्यासाठी चीनने ३१३ डिशचा वापर केला आहे. त्या माध्यमातून चीन सूर्याच्या वर्तनात होणाऱ्या बदलांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो हे

जाणून घेता येणार आहे. त्याशिवाय ड्रँगन याच्या मदतीने संपूर्ण ब्रह्मांडावर लक्ष ठेवण्यास सक्षम होईल. हा टेलिस्कोप जून २०२३पासून कार्यरत होईल. चीनने या टेलिस्कोपचं नामकरण द दाओचेंग सोलर रेडिओ टेलिस्कोप असं ठेवण्यात आलं आहे. हा टेलिस्कोप चीनने दक्षिण पश्चिम प्रांतातील सिचुआनमध्ये बनवण्यात आला आहे. यामध्ये लावण्यात आलेल्या ३१३ डिशमधील सर्व डिशची रुंदी १९.७ फूट आहे. ज्यातून एक गोल तयार होतो. तो ३.१४ किमी पसरला आहे. या टेलिस्कोपचं खास वैशिष्ट्य म्हणजे तो सौरवादळे आणि कोरोनल मास इजेक्शनवरही लक्ष ठेवू शकेल.

हा सोलर टेलिस्कोप बनवणाऱ्या टीममधील चीनी शास्रज्ञ वू लिन यांनी सांगितले की, एखादं सौरवादळ पृथ्वीवर येईल कि नाही हे आता आम्ही सांगू शकतो. जर एखादं सौर वादळ आलं आणि ते पृथ्वीपर्यंत पोहोचलं तर आपण अशा सौरवादळांबाबत आधीच अलर्ट जारी करू शकतो. अशाप्रकारे आता अंतराळातील हवामानाची भविष्यवाणी करता येईल.

टॅग्स :chinaचीनscienceविज्ञान