शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

अमेरिकेच्या जीपीएसला टक्कर देण्यासाठी चीननं लॉन्च केलं बीडीएसचं अखेरचं सॅटेलाइट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 21:21 IST

अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), रशियाच्या ग्लोनास आणि युरोपीय संघाच्या गॅलीलिओला टक्कर देणे, हा बायडू लॉन्च करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतही 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम' या नावाने स्वतःचे नेव्हिगेशन सिस्टिम तयार करत आहे.

ठळक मुद्देनैऋत्य सिचुआन प्रांतातून हे सेटेलाइट लॉन्च करण्यात आलेभारतही 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम' या नावाने स्वतःचे नेव्हिगेशन सिस्टिम तयार करत आहे.पहल्या बायडू  सॅटेलाइटने वर्ष 2,000मध्ये कक्षेत प्रेवेश केला होता.

बिजिंग :चीनने मंगळवारी अमेरिकेच्या जीपीएस नेटवर्क प्रमाणेच तयार केलेल्या बायडू नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमचे (बीडीएस) अखेरचे सॅटेलाइट लॉन्च केले आहे. नेव्हिगेशनच्या अब्जावधी डॉलर्सच्या आकर्षक बाजारात भागीदारीसाठी चीनचा हा प्रयत्न म्हणजे, एक मोठे पाऊल मानले जात आहे. 

नैऋत्य सिचुआन प्रांतातून हे सेटेलाइट लॉन्च करण्यात आले -नैऋत्य सिचुआन प्रांतातून लॉन्च करण्यात आलेल्या या सॅटेलाइटचे फुटेज सरकारी सीसीटीव्हीने प्रसारित केले आहे. यात दिसत होते, हिरव्यागार पहाडांमध्ये एक रॉकेटवर जात आहे. आणि काही दर्शक आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने याचा व्हिडिओ तयार करत आहेत. यापूर्वी हे सॅटेलाइट 16 जूनला लॉन्च करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव अखेरच्या वेळेला याचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते. 

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), रशियाच्या ग्लोनास आणि युरोपीय संघाच्या गॅलीलिओला टक्कर देणे, हा बायडू लॉन्च करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतही 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम' या नावाने स्वतःचे नेव्हिगेशन सिस्टिम तयार करत आहे. याचे कोड नेम - एलएव्हीआयसी, असे ठेवण्यात आले आहे. तर पाकिस्तानसारखे काही देश बीडीएसचा वापर करत आहेत. तसेच चीन 'वन बेल्ट-वन रोड'ला समर्थन देणाऱ्या देशांनाही हे वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

सानिया मिर्झाच्या पतीवर कोरोनाचं संकट! आज येईल रिपोर्ट; ...तरच मिटेल 'लंबी जुदाई'

पहिल्या बायडू  सॅटेलाइटने 2,000मध्ये केला होता कक्षेत प्रवेश -पहल्या बायडू  सॅटेलाइटने वर्ष 2,000मध्ये कक्षेत प्रेवेश केला होता. तसेच डिसेंबर 2012 मध्ये आशिया-प्रशांत भागात, चीन स्थानिक यूझर्सना पोझिशनिंग, नेव्हिगेशन, टायमिंग आणि मॅसेजिंगची सेवा देत आहे. याशिवाय 2018च्या अखेरपासून  बीडीएस प्रणालीने  जागतीक सेवा प्रदान करायलाही सुरुवात केली आहे. 

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाrussiaरशियाIndiaभारत