शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुडत्या पाकला चीनचा आधार, आर्थिक मदतीची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 19:01 IST

आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चीननं मदतीचा हात दिला आहे.

इस्लामाबाद- आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चीननं मदतीचा हात दिला आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. परंतु या मदतीसंदर्भात चीननं सार्वजनिकरीत्या वाच्यता केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिक पॅकेज मागण्याच्या निमित्तानं चीनचा दौराही केला होता. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी सांगितलं की, चीननं पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उमर म्हणाले, पाकिस्तानला 12 अब्ज डॉलरच्या मदतीची गरज आहे. त्यातील 6 अब्ज डॉलर आम्हाला सौदी अरेबिया देणार आहे. तर उर्वरित रक्कम चीननं कर्जाच्या स्वरूपात देण्यास सहमती दर्शवली आहे. चीनच्या या मदतीमुळे पाकिस्तानमधलं आर्थिक संकट काही प्रमाणात कमी होईल. इम्रान खान यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही चीनचा दौरा केला होता. पाकिस्तानमधलं आर्थिक संकट आता संपण्याच्या मार्गावर आहे, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत असलं तरी चीननं यावर सार्वजनिकरीत्या कोणतंही भाष्य केलेलं नाही. पाकिस्तान हा चीनचा नेहमीच मित्र राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. आम्ही आमच्यापरीनं पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करू, येत्या काळातही पाकिस्तानच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.