शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

चीनमध्ये भीषण बस अपघात, 36 ठार 13 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 11:05 IST

बीजिंग, दि. 11 - चीनमधील शानाक्सी प्रांतात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण बस  अपघातात 36 जण ठार तर 13 जण जखमी झाले. रात्री 11.34 च्या सुमारास अनकांग शहरात हा अपघात घडला. ल्युओयांग शहराच्या दिशेने वेगात जाणा-या बसने बिजींग-कुनमिंग एक्सप्रेस वे वरील बोगद्याच्या भिंतीला जोरदार धडक दिली. बसमध्ये 49 प्रवासी होते. जखमींना नजीकच्या रुग्णालयात ...

बीजिंग, दि. 11 - चीनमधील शानाक्सी प्रांतात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण बस  अपघातात 36 जण ठार तर 13 जण जखमी झाले. रात्री 11.34 च्या सुमारास अनकांग शहरात हा अपघात घडला. ल्युओयांग शहराच्या दिशेने वेगात जाणा-या बसने बिजींग-कुनमिंग एक्सप्रेस वे वरील बोगद्याच्या भिंतीला जोरदार धडक दिली. बसमध्ये 49 प्रवासी होते. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोगद्याच्या तोंडावरच हा अपघात घडला. बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघात प्रवण क्षेत्र असल्याने वाहने संभाळून चालवता असे फलकही या मार्गावर लावले होते. तरीही हा अपघात घडला.