शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट खेळणी असताना मुले खेळताहेत बाहुलीसोबत; भारत दुसरी मोठी बाजारपेठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 08:06 IST

चीननंतर भारत दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात स्मार्ट, इंटरनेटशी जोडलेली खेळणी गेल्या दशकात झपाट्याने वाढली आहेत. असे असले तरी विशेषतः विकसनशील देशांमध्ये, मुले अजूनही बाहुल्यांसोबत खेळण्यास प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. स्टॅटिस्टा मार्केट इनसाइट्सच्या आकडेवारीनुसार, चीननंतर, भारत, अमेरिका, इंडोनेशिया इत्यादी प्रमुख देश आहेत, जिथे बालपण अजूनही बाहुल्या आणि इतर पारंपरिक खेळण्यांमध्ये घालवले जाते. 

पारंपरिक खेळण्यांचे उज्ज्वल भविष्यब्रिक्स देशांव्यतिरिक्त जगातील आठ प्रमुख बाजारपेठांमध्ये पारंपरिक खेळण्यांचा विभाग सातत्याने वाढत आहे. या वर्षी चीनला बाहुल्या आणि खेळण्यांच्या विक्रीतून १,०१४ अब्ज रुपये मिळतील, असा अंदाज आहे. पारंपरिक खेळण्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. 

nचीनमधील या विभागातील खेळण्यांचा बाजार येत्या चार वर्षांत वार्षिक ७% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२७ पर्यंत, खेळण्यांचा बाजार ब्राझीलमध्ये ८.६% व भारतात ८% वाढ होईल, असा अंदाज आहे.

चीनमध्ये प्रौढांनाही आवडतात खेळणी nचीनमधील खेळण्यांचे सर्वात मोठे खरेदीदार हे १९८० ते २००० वर्षे वयातील आहेत. तिथे खेळण्यांची मागणी दुपटीने वाढली आहे. nप्रौढ देखील घर सजवण्यासाठी किंवा संग्रहासाठी खेळणी खरेदी करतात. भारतीय खेळण्यांची मागणी बाजारपेठेत सध्या प्रचंड वाढली आहे. २०१८-१९ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये खेळण्यांच्या निर्यातीत ६१% वाढ झाली आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन