शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतला कोंबडीचोर...! तीन तासांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला, एक्स गर्लफ्रेंडची पाळलेली कोंबडी घेऊन पळाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:56 IST

Social Viral: घरातील कोंबडी पळविल्याचे लक्षात येतच तिने काऊंटी शेरीफला 911 वर कॉल करून माहिती दिली.

अमेरिकेतल्या एका गुन्हेगाराचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. तो काही तासांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तिथून तो थेट त्याच्या एक्स गर्लफ्रेंडकडे गेला, तिच्या घरात घुसून त्याने तिची पाळलेली कोंबडी पळविली. आता या व्यक्तीला एक्स गर्लफ्रेंडची कोंबडी पळविणे चांगलेच महागात पडणार आहे. पोलिसांनुसार त्याला या गुन्ह्यासाठी १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. 

घरातील कोंबडी पळविल्याचे लक्षात येतच तिने काऊंटी शेरीफला 911 वर कॉल करून माहिती दिली. लगेचच पोलिसांची करोडो रुपयांची कार कोंबडीचोर एक्स बॉयफ्रेंडच्या मागे लागली. त्याला एका जंगल भागातून रस्त्याकडेवरून अटक करण्यात आली. बंदुकीचा धाक दाखवून त्याला पकडण्यात आले. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे. 

तेथील पोलिसांकडील असलेल्या बॉडीकॅमचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले आहेत. यात तो जंगल भागातील रस्त्यावर कोंबडीला काखेत घेऊन दिसत आहे. फुटेजमध्ये तो रडताना दिसत आहे. माझ्या कोंबडीला काही करू नका, असे तो म्हणत आहे. आता त्याच्या एक्सने ती कोंबडी तिची आवडती होती असे पोलिसांना म्हटले आहे. तर तो देखील ही कोंबडी मला आवडते असे सांगत आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार ती कोंबडी एक्स गर्लफ्रेंडच्या ताब्यात दिली आहे.

संरक्षण आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले होते. सकाळीच तो सुटून आला होता. ब्रेकअपनंतर त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता आणि कदाचित याच रागात तिने कोंबडी चोरण्याचा कट रचला असेल, अशी तक्रार त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने दिली आहे. शेरीफच्या कार्यालयाने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. अमेरिकन कायद्यात अशा कृत्यांसाठी ७ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

टॅग्स :Americaअमेरिका