शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांना चॅनल १२७ कोटी रुपये देणार, न्यूज अँकरने केले होते हे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:44 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मानहानीच्या प्रकरणात ABC न्यूजला त्यांना १५ मिलियन डॉलर (सुमारे १२७.५ कोटी रुपये) द्यावे लागणार आहेत.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मानहानीच्या प्रकरणात ABC न्यूजला ट्रम्प यांना १५ मिलियन डॉलर (सुमारे १२७.५ कोटी रुपये) द्यावे लागणार आहेत. या पैशांव्यतिरिक्त एबीसी न्यूजला निवेदनही प्रकाशित करावे लागणार आहे. कराराच्या अटींनुसार, ABC News हे पैसे ट्रम्प प्रेसिडेंशियल फाऊंडेशन आणि संग्रहालयासाठी समर्पित निधीसाठी दान करणार आहे.

रिपब्लिकन नेत्याने एबीसी न्यूजचे टॉप अँकर जॉर्ज स्टेफनोपौलोस यांनी ऑन इयर एक कमेंट केली होती.या प्रकरणात त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. मार्चमध्ये रिपब्लिकन सिनेटर नॅन्सी मेस यांची मुलाखत घेताना स्टेफनोपॉलोस यांनी ही टिप्पणी केली होती.

'शेख हसीना बांगलादेशात लोकांना गायब करत आहेत', युनूस सरकारचा आरोप, ३५०० हून अधिक जण बेपत्ता

एबीसी न्यूज आणि स्टेफानोपोलस यांनीही देखील जाहीर माफी मागतील, त्यांनी मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या कमेंटबद्दल "खेद व्यक्त केल्या" आणि ब्रॉडकास्टर स्वतंत्र १ मिलियन डॉलर ॲटर्नी फी देखील भरणार आहेत.

न्यायाधीश लिसेट एम. रीड यांनी ट्रम्प आणि स्टेफानोपोलस या दोघांच्या जबाब नोंदवल्यानंतर एका दिवसात दोन्ही बाजूंनी करार केला. लेखिका एलिझाबेथ जीन कॅरोल यांनी दाखल केलेल्या २०२३ च्या खटल्यात ट्रम्प लैंगिक अत्याचारासाठी जबाबदार असल्याचे आढळले. न्यूयॉर्क कायद्यानुसार, लैंगिक अत्याचार हा बलात्कारापेक्षा वेगळा गुन्हा आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, ज्युरीने कॅरोलला ८३.३ मिलियन डॉलर अतिरिक्त नुकसान भरपाई दिली. गेल्या वर्षी लैंगिक छळ आणि मानहानीच्या निर्णयात दुसऱ्या ज्युरीने त्यांना ५ मिलियन नुकसान भरपाई दिल्याने हे घडले. ट्रम्प यांनी आरोपांचे खंडन केले आणि निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव करून राजकीय पुनरागमन केले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका