शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

US Massive Car Accident: भयावह Video! अमेरिकेच्या हायवेवर भीषण अपघात; एका मागोमाग एक अशी ६० वाहने धडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 10:42 IST

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनुसार हा अपघात सोमवारी स्‍चूयलकिल काउंटीमधील हायवेवर झाला आहे. पोलिसांनुसार या अपघातातील वाहनांची संख्या ४० ते ६० पर्यंत असू शकते. 

अमेरिकेच्या पेंसिवेनियामध्ये हायवेवर भीषण अपघात झाला आहे. बर्फ आणि वादळामुळे पुढचे काहीच न दिसल्याने एका मागोमाग एक अशा ६० गाड्या धडकल्या आहेत. काही गाड्यांना आगही लागली आहे. या अपघातात कमीतकमी ५ जणांचा मृत्यू झाला तर २४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशा प्रकारचे अपघात भारतातही होतात. यासाठी यमुना एक्स्प्रेस वे कुप्रसिद्ध आहे. 

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनुसार हा अपघात सोमवारी स्‍चूयलकिल काउंटीमधील हायवेवर झाला आहे. पोलिसांनुसार या अपघातातील वाहनांची संख्या ४० ते ६० पर्यंत असू शकते. 

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या अपघाताच्या व्हिडिओमध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्गावर फारच कमी दिसत असून वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे दिसत आहे. अपघातानंतर वाहने तिथेच सोडून लोक पळताना दिसत आहेत. संपूर्ण रस्ता डोंगरांनी वेढलेला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

स्‍चूयलकिलमधील ही दुसरी मोठी घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर आणि कार घसरून एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. अपघातामुळे 5 वाहनांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAmericaअमेरिका