शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:08 IST

कार्नी हे माजी बँकर आहेत. त्यांच्या नेतृत्वात लिबरल पक्षाने हरलेली निवडणूक जिंकली आहे. कंझर्वेटिव्ह पक्षाचे पियरे पोइलिवरे  याचा परभव झाला आहे.

कॅनडामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मार्क कार्नी नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. कॅनडाच्या लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सरकार बनविण्यात यश मिळविले आहे. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जनमत या पक्षाविरोधात होते. परंतू, पक्षाने जस्टीन ट्रुडो यांना राजीनामा द्यायला लावला होता. याचा व ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेत घेण्याच्या वक्तव्याचा परिणाम म्हणून कार्नी यांच्या विजयाकडे पाहिले जात आहे. 

कार्नी हे माजी बँकर आहेत. त्यांच्या नेतृत्वात लिबरल पक्षाने हरलेली निवडणूक जिंकली आहे. कंझर्वेटिव्ह पक्षाचे पियरे पोइलिवरे  याचा परभव झाला आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला वेगळा देश नाही तर अमेरिकेत सहभागी करून घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून ते कॅनडाला धमक्याही देत होते. कार्नी यांनी निवडणूक प्रचारात सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांना कडाडून विरोध केला. या आक्रमकतेमुळे कार्नी पंतप्रधान झाले आहेत. 

जानेवारीमध्ये ट्रुडो यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात पक्षात तसेच लोकांतही रोष होता. यानंतर कार्नी यांचा उदय झाला होता. त्यांनी लोकांसमोर आपली प्रतिमा संकट मोचक म्हणून ठेवली. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे, अमेरिकेच्या विस्तारवादापासून वाचविण्याचा तसेच ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरमधून बाहेर काढण्याचा वादा केला होता. 

कार्नी यांनी दोन G7 मध्यवर्ती बँकांचे प्रमुखपद भूषवले आहे. तसेच गेल्या दहा वर्षांपासून ते गोल्डमन सॅक्समध्ये देखील काम करत आहेत. याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने कॅनडावर विविध प्रकारची शुल्क लादले तेव्हा कार्नी यांनी ते या देशाच्या सन्मानाशी जोडले आणि निवडणुकीत त्याचा फायदा घेतला. कार्नी यांनी ट्रम्प यांची निती पाहून ऑक्टोबर २०२५ मध्ये होणार असलेली निवडणूक मार्चमध्येच जाहीर केली. ट्रुडो यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्नी यांच्याकडेच पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली होती.  

टॅग्स :Canadaकॅनडा