शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Health : ‘डोक्याची मेमरी’ आयुष्यभर टिकविता येते का?, समस्येवर मात करणे शक्य, अमेरिकी शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 08:10 IST

Health : स्मरणशक्ती कमी होण्याचा विकार ज्येष्ठ नागरिकांपैकी काही जणांना जडतो. माइल्ड कॉग्निटिव्ह इंपेयरमेन्टने (एमसीआय) ग्रस्त असलेल्यांपैकी संपूर्ण बरे होणाऱ्यांची संख्या कमी आहे.

वाॅशिंग्टन : स्मरणशक्ती कमी होण्याचा विकार ज्येष्ठ नागरिकांपैकी काही जणांना जडतो. माइल्ड कॉग्निटिव्ह इंपेयरमेन्टने (एमसीआय) ग्रस्त असलेल्यांपैकी संपूर्ण बरे होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, अमेरिकी शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, ज्या समाजात वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते, ज्येष्ठ नागरिकांना  आदराने वागविले जाते, तिथे ‘एमसीआय’ने पीडित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.स्मरणशक्ती वयानुसार कमी होऊ लागते. ६५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक आढळते. हा विकार जडलेले लोक अनेक गोष्टी विसरतात. त्यामुळे या व्यक्तींची नीट काळजी घेणे आवश्यक असते. (वृत्तसंस्था)

...तणाव होतो कमीस्मरणशक्ती कमी होण्याच्या विकाराबाबत अमेरिकेतील संशोधनात सहभागी झालेल्या शास्त्रज्ञ व येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील मानसोपचारतज्ज्ञ बेका लिवी यांनी सांगितले की, वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, त्याप्रमाणे मेंदूची कार्यशक्ती टिकून राहण्यासही मदत होते.

अनेकदा या व्यक्ती घराबाहेर जातात व हरवतात. अशा लोकांचा शोध घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. वयोवृद्धांसाठी सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशा खास इमारतीदेखील अमेरिकेमध्ये बांधण्यात आल्या आहेत. 

लक्षणे काय?nवृद्धावस्थेत अनेक गोष्टींचे विस्मरण होऊ लागते. एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू लक्षात राहत नाही. नाव, तारीख, शब्द आठवत नाहीत.nएखादी वस्तू समोर दिसत असली, तरी तिचे नाव न आठवल्याने संभाषणात अडचणी निर्माण होतात.nमनात कायम गोंधळ सुरू असतो. त्यामुळे छोटे-मोठे निर्णय घेताना तो माणूस सतत द्विधा मन:स्थितीत असतो.nओळखीचे लोक, नातेवाइक यांच्या नावांचे; तसेच आपल्या घराचा रस्ता याचे विस्मरण होते. nहा विकार झालेला माणूस चिडक्या स्वभावाचा बनतो.

टॅग्स :Healthआरोग्य