शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

US व्हिसामध्ये नावात चूक झाली तर ती दुरूस्त करता येते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 09:00 IST

अशावेळी कॉन्सुलेट या चुकीमध्ये लक्ष घालतं आणि ही चूक का झाली याचा शोध घेतं. जर का अशी चूक कॉन्सुलेटमुळे किंवा त्यांच्या कंत्राटदारांमुळे झाली असेल तर तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता कॉन्सुलेट ती चूक सुधारतं.

ठळक मुद्देचूक कॉन्सुलेटमुळे किंवा त्यांच्या कंत्राटदारांमुळे झाली असेल तर तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता कॉन्सुलेट ती चूक सुधारतं.नाव देतानाच चूक झाली असेल तर तुम्हाला अर्जाची पुन्हा किंमत भरावी लागेलएक वर्षापेक्षा जास्त जुना असलेल्या व्हिसातील चुका आम्ही सुधारू शकत नाही

प्रश्न - मला नुकताच अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे. माझ्या लक्षात आलंय की माझं नाव चुकीचं लिहिलं आहे. मला ते दुरूस्त करता येईल का?उत्तर - हो. तुम्हाला तुमच्या व्हिसामध्ये काही चुका असल्याचं आढळलं, जसं की नाव चुकीचं लिहिलंय, जन्मतारीख चुकीची आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्टूडंट व्हिसामध्ये विद्यापीठाचं नाव चुकलंय तर अशावेळी तुम्ही support-india@ustraveldocs.com इथं ई-मेल करा आणि काय चूक झालीय ती निदर्शनास आणून द्या.अशावेळी कॉन्सुलेट या चुकीमध्ये लक्ष घालतं आणि ही चूक का झाली याचा शोध घेतं. जर का अशी चूक कॉन्सुलेटमुळे किंवा त्यांच्या कंत्राटदारांमुळे झाली असेल तर तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता कॉन्सुलेट ती चूक सुधारतं.जर का ही चूक कॉन्सुलेटची नसेल, उदाहरणार्थ जर नाव देतानाच चूक झाली असेल तर तुम्हाला अर्जाची पुन्हा किंमत भरावी लागेल, व नंतर ती चूक सुधारून देण्यात येईल.अर्थात, एक वर्षापेक्षा जास्त जुना असलेल्या व्हिसातील चुका आम्ही सुधारू शकत नाही. तुमचा व्हिसा एक वर्षांपेक्षा जुना असेल आणि त्यात काही चुका असतील तर तुम्हाला नव्यानं व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी सगळी माहिती नीट दोन तीन वेळा वाचून अचूक असल्याची खात्री करणं केव्हाही श्रेयस्कर असेल. त्यामुळे तुमच्या व्हिसामध्ये चूका राहणार नाहीत. व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

टॅग्स :Travelप्रवास