शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत राहत असलो तरी US व्हिसा मुलाखतीसाठी चेन्नईमध्ये अर्ज करू शकतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:45 IST

जर, तुम्ही तुमच्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकामापासून दुसऱ्या ठिकाणी अर्ज करत असाल, तर मुलाखतीच्या वेळी त्याचं यथोचित कारण देण्यासाठी तयार रहा

ठळक मुद्देव्हिसा संदर्भात अमेरिकेची सगळी काउन्सलेट व दूतावास समान कायदे व प्रक्रिया अवलंबतातएका काउन्सलेटच्या तुलनेत दुसऱ्या ठिकाणी व्हिसा मिळवणं सोपं असतं अशी परिस्थिती नाहीयेमुलाखतीसाठी वेळ कुठे घ्यायची हे निश्चित करताना त्या ठिकाणी तुम्ही किती काळ असणार आहात याचा विचार करा

प्रश्न - मी मुंबईत राहतो. परंतु व्यावसायिक कामासाठी मी चेन्नईला जात आहे. एरवी मी मुंबईत राहत असलो तरी मी चेन्नईमध्ये असताना अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतो का?

उत्तर - होय, तुम्ही नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अमेरिकेच्या कुठल्याही काउन्सलेट किंवा दूतावासामध्ये अर्ज करू शकता. जर, तुम्ही तुमच्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकामापासून दुसऱ्या ठिकाणी अर्ज करत असाल, तर मुलाखतीच्या वेळी त्याचं यथोचित कारण देण्यासाठी तयार रहा. व्हिसा संदर्भात अमेरिकेची सगळी काउन्सलेट व दूतावास समान कायदे व प्रक्रिया अवलंबतात. एका काउन्सलेटच्या तुलनेत दुसऱ्या ठिकाणी व्हिसा मिळवणं सोपं असतं अशी परिस्थिती नाहीये. अर्थात, एक लक्षात ठेवा की प्रत्येक अमेरिकी काउन्सलेटमध्ये स्थानिक गरजांनुसार स्थानिक भाषांमधल्या अनुवादकांची व्यवस्था केलेली असते. उदाहरण द्यायचं तर गुजराती अनुवादक मुंबईतल्या अमेरिकी काउन्सलेटमध्ये आहेत, परंतु ही सोय चेन्नईमध्ये नाहीये. मुलाखतीसाठी वेळ कुठे घ्यायची हे निश्चित करताना त्या ठिकाणी तुम्ही किती काळ असणार आहात याचा विचार करा. व्हिसा अर्जाच्या प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या कारणांमुळे एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. बायोमेट्रिक पडताळणी कधी आहे, व्हिसा अर्ज प्रक्रियेसाठी जास्त वेळ लागेल का आदी बाबींचा यात समावेश आहे.तुमची मुलाखत कुठेही झाली तरी तुम्ही पासपोर्ट घ्यायची जागा निवडू शकता. त्यामुळे तुम्ही जर मुलाखतीनंतर लगेच तुम्ही घरी परतणार असाल तर ustraveldocs.com/in इथं अर्ज भरताना पासपोर्ट ताब्यात घेण्याची जागा घराजवळची निवडा.