शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कॉल सेंटर घोटाळा :  अमेरिकेत भारतीय वंशाच्या 21 जणांना कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 13:49 IST

कोट्यवधी डॉलरच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या 21 जणांना अमेरिकेत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यूयॉर्क - कोट्यवधी डॉलरच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या 21 जणांना अमेरिकेत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी काही आरोपींना 20 वर्षांपर्यत कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. भारतात असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी डॉलरचा गंडा घालण्यात आला होता.  या प्रकरणी न्यायालयात चाललेल्या खटल्यानंतर 21 आरोपींना 4 ते 20 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली. या आरोपींना शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतात परत पाठवण्यात येणार आहे.अमेरिकेचे अॅटॉर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉल सेंटर घोटाळ्याच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी डॉलरचा गंडा घातला गेला होता. आरोपींनी भारतातील कॉल सेंटरमधून खोट्या योजनांची माहिती देणारे फोन करून अमेरिकन नागरिकांना गंडवले होते. गुजरातमधील अहमदाबादमधील कॉल सेंटरमधून हे फोन करण्यात आले होते. तसेच आपण अमेरिकेच्या महसूल खात्यातीत किंवा सिटिझनशिप आणि इमिग्रेशन खात्याचे  अधिकारी असल्याची बतावणी करून गंडा घालण्यात आला होता.  

टॅग्स :Crimeगुन्हाUnited Statesअमेरिका