शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकीलिक्सच्या ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 17:15 IST

असांजे हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर स्वीडनमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते.

लंडन : ब्रिटनमध्ये जामीन मोडल्याच्या प्रकरणात विकीलिक्सचे सहसंस्थापक ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटीश पोलिसांनी असांजेला गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले होते. गेल्या 7 वर्षांपासून असांजे लंडनमधील इक्वेडोरच्या दुतावासमध्ये आश्रयाला होता. इक्वेडोरने त्यांना दिलेला राजनैतिक आश्रय काढून घेतला होता. यानंतर तेथील राजदुतांनी पोलिसांना बोलावून अटक करायला लावली. 

असांजे हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर स्वीडनमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. याविरोधात लंडनच्या वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट न्यायालयात 29 जून, 2012 अटक वॉरंट जारी केला होता. यानंतर असांजेने इक्वाडोरच्या न्यायालयात शरण घेतली होती. याच प्रकरणात वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेटच्या न्यायालयाने जामीनाच्या अटी तोडल्यावरून दोषी ठरविले आहे. असांजेने न्य़ायालयात स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले होते. मात्र, न्यायालयाने त्याचे काहीही ऐकले नव्हते. 

अमेरिकेच्या प्रत्यार्पण वॉरंटवर पुढील महिन्यात सुनावणी जिल्हा न्यायाधीश मायकल स्नो यांच्या न्यायालयात असांजे यांच्या विरोधात अमेरिकेच्या प्रत्यार्पण वॉरंटवर सुनावणी केली जाणार आहे. न्यायधिशांनी यासाठी 2 मे ला व्हिडीओलिंकद्वारे असांजेला हजर करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकी न्याय विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लंडन पोलिसांनी या प्रकरणातही असांजेला अटक केली आहे. 

 

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेपाचा आरोपअसांजेवर 2016 मध्ये झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला आहे. त्याची वेबसाईट विकीलिक्सने राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन आणि डेमॉक्रेटीक नॅशनल कमिटीचे हजारो ईमेल प्रसिद्ध केले होते. याचा परिणाम राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरही झाला होता. त्यांच्याविरोधात रशियन हॅकर्सच्या मदतीने क्लिंटन आणि डेमॉक्रेटीक पक्षाच्या कॉम्प्युटरमधून दस्तावेज चोरी केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात अमेरिकी न्याय विभागाने जुलैमध्ये 12 रशियन गुप्तहेरांना आरोपी बनविले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाEnglandइंग्लंड