शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ब्रिटननं १ जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; 'स्टे होम'ऐवजी 'स्टे अलर्ट'ची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 09:45 IST

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. 

ठळक मुद्देकोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्याला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केलेलं आहे. तर काही देशांनी लॉकडाऊनमधल्या अटी शिथिल केलेल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ब्रिटननं 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लंडन : कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्याला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केलेलं आहे. तर काही देशांनी लॉकडाऊनमधल्या अटी शिथिल केलेल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ब्रिटननं 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. स्टे अलर्ट सिस्टमद्वारे आम्ही संक्रमित व्यक्तींना शोधून काढत आहोत. जर कोणाला वर्क फ्रॉम होम करायचे नसेल तर ते कार्यालयात जाऊ शकतात, परंतु सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळलं पाहिजे. लोकांना उद्यानात सोडता येईल. तसेच 1 जूनपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. परदेशातून प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी टाळेबंदी गरजेची असल्याचे सांगत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा बोरिस यांनी केल्याचं सांगितलं आहे.या काळात कोणतेही कठोर नियम केले जाणार  नाहीत, असेही ते म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधानांनी 'स्टे होम' ऐवजी 'स्टे अलर्ट' अशी घोषणा दिली आहे. 1 जुलैपासून सार्वजनिक ठिकाणे उघडली जातील. 28 मेपर्यंत स्कॉटलंडमध्ये लॉकडाऊन लागू होईल. विशेष म्हणजे अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये अनावश्यक उद्योगांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. युरोपियन देश नॉर्वेमध्ये शाळा उघडल्या गेल्या आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी कोरोनावर मात केली आहे. युरोपमधील अन्य काही देशही हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्याच्या विचारात आहेत. जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या 41 लाखांच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत जगात 2 लाख 82 हजार 495 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्याCoronaVirus News : पाकिस्तानमध्ये संक्रमितांची संख्या 33 हजारांच्या पार; 'स्मार्ट लॉकडाऊन' राबवण्याच्या तयारीत

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

टॅग्स :Englandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्या