शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"शेख हसिना यांना परत आणा, त्यांच्यावर खटला चालवा’’, बांगलादेशमधील आंदोलकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 17:21 IST

Bangladesh News: बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे.

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. मात्र या सत्तांतरानंतरही बांगलादेशमधील आंदोलकांचा आक्रोश शांत झालेला नाही. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांसह आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शेख हसिना यांना भारतातून माघारी आणलं पाहिजे, तसेच त्यांच्यावर खटला चालवून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 

बांगलादेशमधील आंदोलक हे शेख हसिना यांच्यावर खटला चालवला पाहिजे अशी मागणी करत आहेत. शेख हसिना यांना भारतात परत आणलं पाहिजे. शेख हसिना यांना बांगलादेशात परत पाठवा, अशी आमचाी भारताच्या पंतप्रधानांकडे मागणी आहे, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने सांगितले.

आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, आमची लढाई केवळ भ्रष्टाराचाराच्या विरोधात होती. आम्ही आधीही हिंदूंसोबत मिळून मिसळून राहत होतो आणि यापुढेही राहू. बांगलादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान, मोहम्मद युनूस यांनी हिंदूंच्या संरक्षणाची ग्वाही दिली होती. शेख हसिना यांच्या हुकूमशाहीच्या दीड दशकांच्या कार्यकाळादरम्यान देशातील प्रत्येक संस्था नष्ट करण्यात आली. निवडणुकांमध्येही स्पष्टपणे गडबड झाली, असा दावाही युनूस यांनी केला.  दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्याविरोधात ढाका येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर बांगलादेशमधील आंदोलनादरम्यान, दोन लोकांच्या हत्येप्रकरणी दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय