शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 16:05 IST

इथे पोलीस एका कृष्णवर्णीय महिलेसोबत क्रूर वागणूक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला रस्त्यावर पडून आहे आणि पोलीस महिलेच्या मानेवर पाय देऊ उभा होतांना दिसतो आहे.

अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड याचा पोलिसांच्या अत्याचारामुळे मृत्यू झाल्यानंतर जगभरात Black Lives Matter नावाने आंदोलन सुरू झालं आणि कृष्णवर्णीय लोकांविरोधात पोलिसांच्या क्रूरतेचा वाद पेटला. आता अशीच एक धक्कादायक घटना ब्राझीलमधून समोर आली आहे. इथे पोलील एका कृष्णवर्णीय महिलेसोबत क्रूर वागणूक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला रस्त्यावर पडून आहे आणि पोलीस महिलेच्या मानेवर पाय देऊ उभा होतांना दिसतो आहे.

CNN नुसार, महिलेचं वय ५१ वर्षे आहे आणि ती ५ मुलांची आई सुद्धा आहे. पोलीसाच्या या अत्याचारामुळे महिलेच्या मानेचं हाड मोडलं आहे आणि तिला १६ टाकेही पडले आहेत. ही घटना ब्राझीलचं शहर साओ पाउलोतील असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच त्या पोलिसाला सस्पेंड केलंय. गव्हर्नर जोआओ डोरिया म्हणाले की, अशाप्रकारच्या घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. आता शहरातील २ हजार पोलिसांना बॉडीवर कॅमेरा लावण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील मिनेपोलिस शहरात पोलिसांनी २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉयडसोबतही असाच अत्याचार केला होता. एका व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात पोलीस अधिकारी डेरेक चॉवेन हा जॉर्जच्या मानेवर गुडघा ठेवून ८ मिनिटे ४६ सेंकद उभा होता.

याने जॉर्जला श्वास घेता येत नव्हता आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर जगभरात आंदोलने झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन करणाऱ्यांना आतंकवादी म्हटलं. त्यानंतर व्हाईट हाऊस बाहेर मोठा हिसाचार भडकला होता. इथे सेना तैनात करावी लागली होती.

टॅग्स :Brazilब्राझीलgeorge floydजॉर्ज फ्लॉईडAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय