शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स लपवलेल्या १९ वर्षीय आईला अटक, एका दिवसात कमावत होती ८२ हजार रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:38 IST

तरूणांमध्ये ड्रग्सची वाढती क्रेझ केवळ भारतातच नाही तर विदेशातही आहे. ब्राझीलमध्ये नुकतीच एका १९ वर्षीय डीलर आईला पोलिसांनी अटक केली आहे. 

सध्या भारतात बॉलिवूडशी संबंधित ड्रग्स (Bollywood Drugs Case) प्रकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) यालाही ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तरूणांमध्ये ड्रग्सची वाढती क्रेझ केवळ भारतातच नाही तर विदेशातही आहे. ब्राझीलमध्ये नुकतीच एका १९ वर्षीय डीलर आईला पोलिसांनी अटक केली आहे. 

ब्राझीलच्या साउ पाओलोमधील भागाला क्रॅकलॅंड म्हटलं जातं. कारण इथे सर्वात जास्त कोकेन आणि इतर ड्रग्सची खरेदी-विक्री केली जाते. पोलिसांनी येथून एक १९ वर्षीय तरूणी लोरोन क्यूटिअर बाओएर रोमिएरोला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने ब्रा आणि अंडरविअरमध्ये  मोठ्या प्रमाणात कोकेन आणि कॅनबीज लपवून ठेवलं होतं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिला फार फेमस ड्रग डीलर आहे. तिला किटी ऑफ क्रॅकलॅंड म्हणूनही ओळखलं जातं. 

लोरेनला काही दिवसांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आलं होतं. कारण तिला तिच्या लहान मुलीला सांभाळायचं होतं. पण नुकतीच तिला पुन्हा अटक करण्यात आली. कारण तिनं तिचं जुनं घर सोडलं आणि नव्या घराचा पत्ता तिने पोलिसांना दिला नाही. पोलिसांनी लोरेनला दुसऱ्यांदा जुलैमध्ये तिच्या बॉयफ्रेन्डच्या घरात पकडण्यात आलं होतं. तिथे मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे ड्रग्स सापडले होते. महिलेच्या वकिलाने दुसऱ्यांदाही मुलीची देखरेख करण्याचं कारण देत जामिनाचा अर्ज केला होता. पण कोर्टाने दुसऱ्यांदा महिलेचा जामीन अर्ज फेटाळला. जज म्हणाले की, महिलेने हाउस अरेस्टच्या नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळे तिला तुरूंगात रहावं लागेल.

पोलिसांनुसार लोरेन एका दिवसात ड्रग्स विकून ८२ हजार रूपयांपेक्षा जास्त कमाई करत होती. रिपोर्ट्सनुसार, लोरेनने साधारण ३ लाख रूपये किलोच्या हिशेबाने ड्रग्स खरेदी केलं होतं आणि ते साधारण ५ लाख रूपये किलोच्या हिशेबाने विकत होती. यामुळे तिचा फायदा वाढत होता. पोलिसांनी सांगितलं की, महिला जेव्हाही ड्रग्स विकण्यासाठी रस्त्यावर निघत होती तेव्हा डार्क रंगाचे कपडे घालत होती. ज्यामुळे तिचे ग्राहक तिला सहजपणे ओळखू शकत होते. महिला मोठी ड्रग डीलर आहे. आता पोलीस चौकशी करत आहेत की, तिचा संबंध कोणत्या मोठ्या ड्रग गॅंगसोबत आहे. 

टॅग्स :Brazilब्राझीलDrugsअमली पदार्थInternationalआंतरराष्ट्रीय