शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! १२ वर्षाच्या मुलीने वडिलांची केली हत्या, हत्येचं कारण ऐकून सगळेच गेले चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 14:52 IST

Brazil Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही धक्कादायक घटना ब्राझीलच्या सॅंटा कॅटरीनामध्य़े घडली. मृत व्यक्तीचं नाव नीफ लुईस वरलंग आहे. नीफ एक पोलीस अधिकारी होता.

ब्राझीलमधून (Brazil) एक फारच खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे १२ वर्षीय एका मुलीने आपल्या वडिलांची निर्दयीपणे हत्या केली. हैराण करणारी बाब ही आहे की, तिने तिच्या हत्येच्या प्लॅनमध्ये १३ वर्षीय मैत्रिणीलाही सुद्धा सोबत घेतलं होतं. दोन्ही मुली आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या हत्येमागे जे कारण समोर येत आहे ते वाचल्यावर सगळेच हैराण झालेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही धक्कादायक घटना ब्राझीलच्या सॅंटा कॅटरीनामध्य़े घडली. मृत व्यक्तीचं नाव नीफ लुईस वरलंग आहे. नीफ एक पोलीस अधिकारी होता. या हत्येचं कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही म्हणाल की, मुलांना काही गोष्टींपासून दूर ठेवण्यातच भलाई आहे. रिपोर्ट्नुसार नीफच्या मुलीने त्याची हत्या केवळ यासाठी कारणासाठी केली कारण तिला फेमस व्हायचं होतं. मुलगी २००२ साली झालेल्या एका हत्येप्रकरणातून इन्स्पायर झाली होती. यानंतरच तिने आरोपी मुलीसारखी चर्चेत येण्यासाठी इतकं मोठं पाउल उचललं.

डेली स्टारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ब्राझीलमध्ये सुझेन लुईस नावाच्या एका मुलीने २० वर्षाआधी आपल्या आई-वडिलांची हत्या केली होती. त्यावेळी सुजैन शाळेत शिकत होती. हे हत्याकांड तिने तिच्या बॉयफ्रेन्डच्या मदतीने केलं होतं. या धक्कादायक हत्याकांडानंतर सुजैन चर्चेत आली होती. नीफची १२ वर्षीय मुलीने जेव्हा या केसबाबत ऐकलं, तर तिनेही सुजैनसारखं फेमस होण्याचा निश्चय केला.

सुजैन प्रमाणेच या दोन्ही मुलींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पण त्यांना याचा जराही पश्चाताप नाही की, त्यांनी काहीतरी चुकीचं केलं. दोन्ही मुलींना सांगितलं की,  त्यांना केवळ फेमस व्हायचं होतं. जे ऐकून सगळेच हैराण झाले. १२ वर्षीय मुलीने १३ वर्षाच्या मैत्रिणीला सोबत घेऊन नीफच्या गळ्यावर तिनदा चाकूने वार केला. दोघींनाही तुरूंगात पाठवण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :Brazilब्राझीलCrime Newsगुन्हेगारी