शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडला आवडतात हिचे पाय, फक्त पायांसाठी करतो करोडो रुपये खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:37 IST

अमेरिकेच्या एका तरुणीने आपल्या पार्टनरला आपल्यामध्ये नेमकं काय आवडतं, याबाबत धक्कादायक असा खुलासा केला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे पाय आवडतात. तो तिच्या पायांवर इतकं प्रेम करतो की फक्त त्यावरच तो लाखो रुपये खर्च करतो.

कुणाला आपल्या गर्लफ्रेंडचे किंवा बायकोचे केस आवडतात, कुणाला डोळे, कुणाला ओठ, कुणाला नाक. पण अमेरिकेच्या एका तरुणीने आपल्या पार्टनरला आपल्यामध्ये नेमकं काय आवडतं, याबाबत धक्कादायक असा खुलासा केला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे पाय आवडतात. तो तिच्या पायांवर इतकं प्रेम करतो की फक्त त्यावरच तो लाखो रुपये खर्च करतो.

एरिझोनाच्या स्कॉट्सडेलमध्ये राहणारी एनाबेल फेमेंको (Annabel Femenko). नुकताच तिचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा झाला आहे. त्यानंतर तो तिला नेहमी  फुटवियर्स गिफ्ट करतो.  तिने टिकटॉकवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं तिच्या पायांवर असलेल्या प्रेमाबाबत सांगितलं आहे (Husband Obsessed with Wife’s Foot).

एनाबेल आपल्या पार्टनरच्या या विचित्र सवयाची चांगलाच फायदा घेते आहे. एनाबेल सांगते, तिचा होणारा नवरा तिला नेहमी नवीनवीन डिझाइनच्या चपला देतो. फुटवेअर्स देण्यात तिचा बॉयफ्रेंड कधीच मागेपुढे पाहत नाही. जेव्हा पार्टनर पायांना पाहून रोमँटिक होणार असतो तेव्हाच हा फायदा होतो. तो कधीच चपला खरेदी करणं थांबवत नाही.  तिने आपल्या व्हिडीओत काही महागडे फुटविअर्सही दाखवते आहे, जे तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिले आहेत.

एनाबेलचा व्हिडीओ बऱ्याच लोकांनी पाहिला. तिच्या या फुटविअर कलेक्शनचं लोक कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून आणखी काही महिलांनीही आपले पार्टनर पायांसाठी अशाच पद्धतीने रोमँटिक व्हायचे असं सांगितलं आहे. तर  एका युझरने तिला महागड्या चपलांसह पेडिक्योरसाठी पैसेही मिळत असतील असं म्हटलं आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके