शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता असलेल्या अ‍ॅडल्ट स्टारच्या बॉडीचे सापडले छोटे-छोटे तुकडे, टॅटूमुळे पटली तिची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:05 IST

Porn Star Carol Maltesi murder : 'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, पॉर्न स्टार २६ वर्षीय कॅरोल मल्टेसी (Porn Star Carol Maltesi) च्या शरीराचे तुकडे १९ मार्चला रस्त्याच्या बाजूला सापडले.

अनेक महिन्यांपासून गायब असलेल्या एका Adult Star ची तिच्या बॉयफ्रेन्डने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने हातोड्याने वार करत गर्लफ्रेन्डची हत्या (Porn Star Carol Maltesi murder) केली. नंतर तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले. तिच्या शरीराचे तुकडे त्याने काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले. नंतर ते त्याने रस्त्याच्या कडेला नेऊन फेकले.

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, पॉर्न स्टार २६ वर्षीय कॅरोल मल्टेसी (Porn Star Carol Maltesi) च्या शरीराचे तुकडे १९ मार्चला रस्त्याच्या बाजूला सापडले. पण त्यावेळी त्यांची ओखळ पटली नव्हती. आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे कचऱ्याच्या पिशवीत भरून फेकले होते. पोलिसांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना हे समजू शकलं नाही की, कुणाची हत्या झाली आहे.

शरीरसंबंधानंतर झालं भांडण

मृतकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बॉडी पार्ट्सचे फोटो प्रकाशित केले. ज्यानंतर पीडितेची ओळख पली. पॉर्न स्टारच्या पायावर एक टॅटू होता. जो तिच्या एका फॅनने ओखळला. यानंतर पोलिसांनी पुढे चौकशी केली तेव्हा तिच्या बॉयफ्रेन्डचं नाव समोर आलं. चौकशी दरम्यान त्याने त्याचा गुन्हा मान्य केला. आरोपीने सांगितलं की, सेक्सनंतर एका गोष्टीवरून त्यांचं भांडण झालं होतं आणि याच रागात त्याने कॅरोलची हत्या केली.

जानेवारीपासून होती गायब

पोलिसांनी सांगितलं की, कॅरोल माल्टेसीचे सिनेमे पाहणाऱ्या एका तिच्या फॅनने टॅटू बघून तिची ओळख पटवली. त्याने सांगितलं की, बॉडी पार्ट्समध्ये दिसणार टॅटू कॅरोलच्या पायावरही होता. यानंतर चौकशी केल्यावर सत्य समोर आलं. कॅरोलला अखेरचं जानेवारीमध्ये तिच्या इटलीतील मिलानमधील घरी बघण्यात आलं होतं. त्यानंतर तिचा काही पत्ता लागत नव्हता. कॅरोलला एक सहा वर्षांची मुलगी आहे.

फूड ब्लॉगर बॉयफ्रेन्डने केली हत्या

रिपोर्ट्सनुसार, कॅरोलच्या शेजारी राहणारा फूड ब्लॉगर डेविड फोंटानासोबत तिचं अफेअर सुरू होतं. मृत्यूच्या काही वेळाआधी त्यांनी ब्रेकअप केलं होतं. हत्येच्या ठीक आदी आरोपी आणि पीडितेने शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर काही गोष्टीमुळे त्यांच्यात भांडण झालं. त्याने हातोड्याने कॅरोलची हत्या केली.

हत्या केल्यानंतर डेविडने कॅरोलचा चेहरा जाळला आणि नंतर तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडडे केले. जेणेकरून पॉर्न स्टारची हत्या झाल्याचं समजू नये. इतकं नाही तर आरोपी कॅरोलच्या फोनवरून तिच्या आईला मेसेज पाठवत राहिला. जेणेकरून त्यांना वाटावं की, मुलगी जिवंत आहे. पण कॅरोलच्या एका फॅनमुळे हे सगळं प्रकरण समोर आलं.

टॅग्स :ItalyइटलीCrime Newsगुन्हेगारी