शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमध्ये साकारताेय थक्क करणारा ‘ब्लू ॲबिस’; जगातील सर्वांत माेठा जलतरण तलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 07:08 IST

ऑलिम्पिक स्पर्धेत उपयाेगात येणाऱ्या तब्बल १७ तलावांच्या बराेबरीचा हा तलाव राहणार असून त्याचा वापर प्रामुख्याने अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे. 

लंडन : ब्रिटनमध्ये सर्वांनाच थक्क करणारा ‘ब्लू ॲबिस’ साकारत आहे. हा जगातील सर्वात माेठा जलतरण तलाव ठरणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत उपयाेगात येणाऱ्या तब्बल १७ तलावांच्या बराेबरीचा हा तलाव राहणार असून त्याचा वापर प्रामुख्याने अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्रिटनच्या काॅर्नवाॅल येथे हा भव्य असा ‘ब्लू ॲबिस’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी भव्य प्रशिक्षण केंद्र आहे.  तलावाच्या केंद्रस्थानी ५० बाय ४० मीटर क्षेत्रफळ आणि ५० मीटर खाेली असलेला एक तलाव राहणार आहे. अंतराळवीरांसाेबत संरक्षण, सागरी तसेच इतर क्षेत्रातील तज्ज्ञांनाही या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रथम अंतराळवीर डाॅ. हेलन शेरमन यांनीही ‘ब्लू ॲबिस‘ प्रकल्पाला समर्थन दिले आहे. काय आहेत तलावात सुविधाया तलावात तब्बल ४२ हजार क्युबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता.  ऑलिम्पिकसाठी वापरण्यात येणाऱ्या १७ तलावांएवढा हा तलाव भव्य राहणार आहे.वार्षिक ८ दशलक्ष पाउंड उलाढाल.जगभरातील अंतराळवीर व इतर अंतराळ क्षेत्रातील व्यावसायिक याचा लाभ घेऊ शकतील. या ठिकाणी स्पा व इतरही अद्ययावत सुविधा राहणार आहेत.