शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

Blast in Ghana: स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट; 500 इमारती उद्ध्वस्त, आतापर्यंत 17 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 09:15 IST

Ghana Blast: खाणकामात वापरली जाणारी स्फोटके घेऊन जाणारे वाहन मोटारसायकलला धडकल्मुळे स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशात भीषण स्पोट झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू तर 59 जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम भागात हा स्फोट झाला. सरकारच्या म्हणण्यानुसार, खाणकामात वापरली जाणारी स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये हा स्फोट झाला आहे.

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेगुरुवारी सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये डझनभर इमारती एकतर कोसळल्या आहेत किंवा ढिगाऱ्यात बदलल्या आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, खाणकामात वापरली जाणारी स्फोटके घेऊन जाणारे वाहन एका मोटारसायकलला धडकले, ज्यामुळे हा स्फोट झाला. पूर्वीप्रमाणे परिस्थिती सामान्य होईपर्यंत लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी अपघातस्थळावरुन इतर शहरात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

500 इमारती उद्वस्तनॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटात 500 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. हा स्फोट देशाच्या पश्चिम भागातील बोगोसो आणि बावडी या शहरांमध्‍ये वसलेल्या अपिएटमध्ये झाला. येथे कॅनेडियन किनरॉस कंपनीद्वारे संचालित चिरानो सोन्याच्या खाणीकडे जात असलेल्या स्फोटकांनी भरलेल्या ट्रकखाली एक मोटरसायकल आली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण खाणीपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBlastस्फोटDeathमृत्यू