शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये मदरशात नमाज अदा करताना भीषण स्फोट, 10 मुलांसह 15 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 18:15 IST

अफगाणिस्तानमध्ये बुधवारी मोठा स्फोट झाला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये बुधवारी मोठा स्फोट झाला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा बॉम्बस्फोट अफगाणिस्तानच्या समांगन प्रांतातील ऐबक शहरात झाला. मदरशामध्ये झालेल्या स्फोटात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 

केवढा हा दिलखुलासपणा! लिव्ह इनमध्ये होते; मध्येच त्याच्या कंपनीतील तरुणीची एन्ट्री झाली अन्...

अफगाणिस्तान गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी या संदर्भात माहिती दिली. उत्तर सामंगन प्रांताची राजधानी ऐबक येथे झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवक्ते अब्दुल नफी टाकोर यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फुटेजमध्ये मृतदेह हॉलमध्ये पडलेले दिसतात. तालिबान अधिकार्‍यांनी स्फोटाच्या ठिकाणी लोकांना व्हिडिओ बनवण्यास मनाई केली आहे आणि कोणत्याही नागरिकांना भेट देण्याची परवानगी नाही. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.  

इसिसने अनेकदा मशिदींमध्ये आणि नमाजाच्या वेळी स्फोट घडवले आहेत. अफगाणिस्तानातील शिया समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य केले आहे. ऑगस्टमध्ये काबूलमधील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला होता. शैक्षणिक केंद्रेही बॉम्बस्फोटांचे लक्ष्य बनली आहेत. ऑक्टोबरमध्ये, हजारा, काबूल येथील शाळेवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 52 लोक ठार झाले.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय