शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीएलएने पाकिस्तानच्या ७ सैनिकांना पकडले, सुटकेसाठी ठेवली अशी अट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:07 IST

BLA Captured 7 Pakistani Soldiers: गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतामध्ये बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) आपल्या कारवायांच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सरकारची झोप उडवली आहे.

गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतामध्ये बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) आपल्या कारवायांच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सरकारची झोप उडवली आहे. आता बीएलएने पाकिस्तानच्या ७ सैनिकांना पकडे असून, त्यांच्या सुटकेसाठी कैद्यांची अदलाबदली करण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बीएलएची मीडिया विंग असलेल्या हक्कालकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये बीएलएचा प्रवक्ता जीयंद बलोच याने दावा केला की, ऑपरेशन हेरॉफच्या दुसऱ्या टप्प्यात १७ पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी १० जणांची सुटका करण्यत आली आहे. सुटका करण्यात आलेले लोक हे बलूच होते. तसेच ते स्थानिक पोलिसांशी संबंधित होते.

बीएलएनेने या सैनिकांना ऑपरेशन हेरॉफ २.० दरम्यान, पकडले होते. दरम्यान, बीएलएने या सैनिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तान सरकारला सात दिवसांची मुदत दिली आहे. पाकिस्तान सरकारने कैद्यांच्या अदलाबदलीसाठी औपचारिक सहमती दर्शवत बलूच कैद्यांना सोडण्याची तयारी दर्शवली, तर या सैनिकांची सुटका केली जाईल, असे बीएलएने म्हटले आहे. मात्र याआधी दिलेल्या अशा प्रस्तावांवर पाकिस्तानी सरकारने फारसं गांभीर्य दाखवलं नाही. तसेच आपल्या सैनिकांच्या जीविताला प्राधान्य दिलं नाही, असा आरोपही बीएलएने केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : BLA Captures 7 Pakistani Soldiers, Demands Prisoner Exchange for Release

Web Summary : The BLA captured seven Pakistani soldiers in Balochistan. They demand a prisoner exchange within seven days for their release, threatening their lives if demands are unmet. The BLA accused Pakistan of ignoring previous proposals.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय