शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात मोठा राजकीय धक्का! एपस्टीन प्रकरणाची धग ब्रिटनपर्यंत पोहचली, पंतप्रधानांचे पद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:27 IST

मुख्य सल्लागाराचा तडकाफडकी राजीनामा, हे संपूर्ण प्रकरण पीटर मँडेलसन यांच्या नियुक्तीभोवती फिरत आहे

लंडन - बदनाम सेक्स रॅकेटचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन प्रकरणाचे पडसाद आता ब्रिटनच्या सत्तेच्या केंद्रस्थानी उमटले असून पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात आले आहे. स्टार्मर यांचे सर्वांत विश्वासू आणि मुख्य सल्लागार मॉर्गन मॅकस्विनी यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

जुलै २०२४ मध्ये लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मॅकस्विनी यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा स्टार्मर यांच्यासाठी मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे.

वादाचे मूळ : पीटर मँडेलसन यांची नियुक्तीहे संपूर्ण प्रकरण पीटर मँडेलसन यांच्या नियुक्तीभोवती फिरत आहे. मॅकस्विनी यांच्या सल्ल्यानुसार मँडेलसन यांची अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.  मात्र, अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एपस्टीनच्या फाइल्समधून मँडेलसन मँडेलसन यांनी गोपनीय सरकारी माहिती एपस्टीनला पुरवल्याचाही आरोप आहे. नॉर्वेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी व जॉर्डनमधील नॉर्वेच्या राजदूत मोना जूल यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेफ्री एपस्टीनसोबत असलेल्या संबंधांच्या चौकशीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Epstein Scandal Rocks UK: PM's Position in Jeopardy

Web Summary : The Jeffrey Epstein scandal has reached Britain, threatening Prime Minister Keir Starmer's position. A key advisor resigned amidst allegations involving Peter Mandelson's appointment as ambassador and leaked information to Epstein. Norway's ambassador to Jordan also resigned over Epstein ties.
टॅग्स :prime ministerपंतप्रधान