शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! तैवाननं चीनचं सुखोई विमान पाडलं, जखमी वैमानिकाला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 13:34 IST

चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या लढाऊ विमान सुखोईला पाडल्याचा दावा तैवानने शुक्रवारी केला आहे. चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तैवाननं ते विमान पाडलं, या घटनेत पायलट जखमी झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. एक व्हिडीओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तैवानने या हल्ल्यासाठी अमेरिकेच्या पेट्रियाट मिसाईल डिफेन्स सिस्टमचा उपयोग केल्याची चर्चा आहे. 

तैवानने चिनी विमानाला अनेकदा इशारा दिला. मात्र त्यानंतरही चीनचं लढाऊ विमान तैवानच्या हद्दीत आल्याने तैवानने कारवाई केली. या हल्ल्यात चीनच्या लढाऊ विमानातील वैमानिक जखमी झाला आहे, असंही सांगण्यात येत आहे. जर ही घटना घडली असेल तर येणाऱ्या काळात या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. चीनकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कृतीचा सामना करण्यासाठी तैवानने आपल्या हवाई दल आणि नौदलाला सतर्कतेचा इशारा दिला.

तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी तैवानचं सैन्य दल आणखी शक्तिशाली करण्यासाठी राखीव सैन्य दलांना अधिक मजबूत करण्याची घोषणा केली. तैवानच्या सैन्याच्या मदतीला राखीव दलांना सज्ज केलं जात आहे. हे राखीव दलदेखील इतर नियमित दलांप्रमाणेच शस्त्रांनी सुसज्ज असतील. त्यांच्याकडे तैवान सैन्यातील जवानांकडे असलेल्या सर्व शस्त्रांची कुमक पुरवली जाणार आहे.दरम्यान, चीनने मागील काही दिवसांमध्ये तैवानच्या हवाई क्षेत्रात आपली लढाऊ विमानं पाठवण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :chinaचीन