शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना टळली! दिल्लीहून दोहाकडे निघालेल्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:25 IST

Emergency Landing : इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, फ्लाइट QR579ने  सोमवारी पहाटे 3.20 वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीहून उड्डाण केले आणि पहाटे 5.30 वाजता कराची येथे उतरले.

कतार एअरवेजच्या दिल्लीहून दोहाकडे जाणाऱ्या QR579 या विमानाचं पाकिस्तानातील कराची विमानतळावर (जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट) इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं. विमानातील कार्गो होल्ड भागात धूर असल्याचे सिग्नल मिळाल्याने विमान कराची विमानतळावर उतरवण्यात आलं. या विमानात २८३ प्रवासी होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, फ्लाइट QR579ने  सोमवारी पहाटे 3.20 वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीहून उड्डाण केले आणि पहाटे 5.30 वाजता कराची येथे उतरले."विमान कराची येथे आपत्कालीन सेवांद्वारे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना पायऱ्यांद्वारे व्यवस्थित खाली उतरवले," असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.

"सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे आणि प्रवाशांना दोहा येथे नेण्यासाठी उड्डाणाची व्यवस्था केली जात आहे," एअरलाइनने पुढे निवेदनात असं नमूद केलं आहे. सीएएच्या प्रवक्त्याने सांगितले की "जिना आंतरराष्ट्रीय विमानतळवरील सर्व फ्लाईट्स ऑपरेशन्स सुरळीत सुरु आहेत".

या घटनेबाबत कतार एअरवेजच्या वतीने निवेदन जारी करण्यात आलं आहे. एअरवेजकडून सांगण्यात आलं की, विमानाची तपासणी केली जात आहे, त्याचप्रमाणे प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दोहा येथे नेण्याची व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल एअरवेजने माफी मागितली आहे.

टॅग्स :airplaneविमानdelhiदिल्लीpassengerप्रवासीAirportविमानतळ