शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या आव्हानांचा थेट मुकाबला करणार- बायडेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 06:38 IST

US-China News : चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा अमेरिका थेट मुकाबला करणार आहे; परंतु त्याचबरोबर देशहितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यास कधीही कचरणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन : चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा अमेरिका थेट मुकाबला करणार आहे; परंतु त्याचबरोबर देशहितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यास कधीही कचरणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.विदेश मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना फॉगी बॉटम मुख्यालयात संबोधित करताना बायडेन यांनी म्हटले आहे की, आम्ही चीनच्या आर्थिक शोषणाचा मुकाबला करणार आहोत. मानवाधिकार, बौद्धिक संपदा व जागतिक शासनावर चीनचे हल्ले कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई करणार आहोत. चीनबाबत आपल्या प्रशासनाचे धोरण कसे राहील, याचे संकेत देताना त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या हितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यासही तयार आहोत. आम्ही आपल्या सहयोगी तसेच भागीदारांबरोबर काम करून आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आपल्या भूमिकेला नवीन रूप देऊन आपली विश्वसनीयता व नैतिक अधिकार पुन्हा प्राप्त करणार आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची भागीदारी बहाल करणे तसेच समान आव्हानांवर काम करणे सुरू केले आहे. यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी सांगितले होते की, चीनच्या आर्थिक शोषणाचा मुकाबला करण्याला आमचे प्राधान्य आहे. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनUnited Statesअमेरिकाchinaचीन