शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी नक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:56 IST

अजूनही आठ राज्यांमध्ये ‘प्रायमरीज’व्हायच्या आहेत. पक्षाच्या सप्टेंबरमध्ये होणाºया राष्ट्रीय अधिवेशनात उमेदवारी जाहीर करण्याची प्रथा आहे;

वॉशिंग्टन : अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे माजी उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची उमेदवारी नक्की झाली आहे. ७७ वर्षांचे बायडेन विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध निवडणूक लढतील.

उमेदवारीच्या स्पर्धेतील तगडे प्रतिस्पर्धी बर्नी सॅण्डर्स यांनी माघार घेतली तेव्हाच बायडेन यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरविण्यासाठी सात राज्ये आणि ‘डिस्ट्रिक्ट आॅफ कोलंबिया’मध्ये झालेल्या ‘प्रायमरीज’मध्ये मिळालेल्या मतांमुळे बायडेन यांना उमेदवारीच्या निश्चितीसाठी आवश्यक असलेले किमान १,९९१ ‘डेलिगेट््स’ मिळाल्याने त्यांची उमेदवारी नक्की झाली. अजूनही आठ राज्यांमध्ये ‘प्रायमरीज’व्हायच्या आहेत. पक्षाच्या सप्टेंबरमध्ये होणाºया राष्ट्रीय अधिवेशनात उमेदवारी जाहीर करण्याची प्रथा आहे; परंतु कोरोनामुळे अधिवेशन न झाल्यास बायडेन यांची उमेदवारी पक्ष त्याच सुमारास अधिकृतपणे जाहीर करील, अशी अपेक्षा आहे.बायडेन काय म्हणाले?पत्रकारांशी बोलताना बायडेन म्हणाले की, सध्याचा काळ हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ आहे. त्यावर मात करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची संतापाची व फूटपाडू धोरणे हे उत्तर नाही. देश सर्वांना बरोबर घेऊ जाऊ शकणाºया नेत्यासाठी टाहो फोडत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाElectionनिवडणूक