शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनावर आधारित व्हिसा पद्धत लांबणीवर; बायडेन सरकारचा निर्णय, भारतीय कंपन्यांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 23:10 IST

नव्या नियमानुसार वेतनावर आधारित व्हिसा देण्याची पद्धत सुरू हाेणार हाेती. नव्या आर्थिक वर्षासाठी दिनांक ९ ते २५ मार्च या कालावधीत ई-नाेंदणी खुली हाेणार आहे.

बेंगळुरू : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी कारकिर्दीतील अखेरच्या काही दिवसांमध्ये ‘एच-१ बी’ व्हिसा देण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा घेतलेला निर्णय नव्या सरकारने लांबणीवर टाकला आहे. बायडेन सरकारच्या या निर्णयाचा फायदा भारतीय आयटी कंपन्यांना हाेण्याची अपेक्षा आहे.नव्या नियमानुसार वेतनावर आधारित व्हिसा देण्याची पद्धत सुरू हाेणार हाेती. नव्या आर्थिक वर्षासाठी दिनांक ९ ते २५ मार्च या कालावधीत ई-नाेंदणी खुली हाेणार आहे. वेतनावर आधारित पद्धतीमुळे आयटी कंपन्यांना नुकसान झाले असते, त्यातही लहान कंपन्यांचा ताेटा झाला असता. लहान कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना जास्त वेतन दिले जात नाही. जास्त वेतनमानाचा आयटी कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये ५० ते ६० टक्के वाटा असताे. सुमारे २० ते ३० टक्के कर्मचारी या वेतनश्रेणीत येतात. व्हिसाची पद्धत या मापदंडानुसार लागू केल्यास आयटी क्षेत्रासह आराेग्य, शैक्षणिक, संशाेधन इत्यादी क्षेत्रांवरही परिणाम हाेऊ शकताे. ...तर अमेरिकेचाही ताेटा काेराेनाच्या संकटानंतर सावरण्याच्या प्रक्रियेत याेग्य प्रतिभासंपन्न कर्मचारी अमेरिकेलाही हवे आहेत. व्हिसाद्वारे अमेरिकेला आवश्यक असलेली तूट भरून निघते. परदेशातील तंत्रकुशल तरुणांना याद्वारे संधी मिळत असते. त्याचा अमेरिकेलाही माेठा फायदा हाेताे. त्यामुळे नव्या पद्धतीने अमेरिकेचेच नुकसान हाेणार असल्याचे ‘नॅसकाॅम’चे म्हणणे आहे. ‘एच-१ बी’ व्हिसासाठी गेल्यावर्षी २.७५ लाख ऑनलाईन नाेंदणी झाली हाेती. 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा