शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 12:25 IST

इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत. 

 

लॉस एंजिलिस, दि. 4 - इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत. 

हॉलिवूड रिपोर्टरनं दिलेल्या वृत्तानुसार, नेव्हर स्टॉप ड्रीमिंग :  द लाईफ अँड लेगसी ऑफ शिमोन पेरेस ( 'Never Stop Dreaming: The Life and Legacy of Shimon Peres' ) ,असे डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. ऑस्कर विजेता रिर्चड ट्रंक या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शक आहेत. तर निर्मिती मोरिआ फिल्म्स करत आहे.

2016 मध्ये या डॉक्युमेंट्रीवर काम करण्यास सुरुवात झाली आणि एक्सक्लुझिव्ह अशी  60 तासांची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये पेरेज यांचे अनपेक्षितपणे निधन झाले. शिमोन पेरेज यांच्यावरील डॉक्युमेंट्री सध्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ट्रंक यांनी दिली आहे. 

शिमोन पेरेज यांच्याविषयीची माहिती इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमोन पेरेज यांचे 28 सप्टेंबर 2016 रोजी निधन झाले. 93 व्या वर्षी पेरेज यांनी अखेरचा श्वास घेतला होता. पेरेज यांनी दोनदा इस्त्रायलचे पंतप्रधानपद भूषवले आहे. यानंतर त्यांनी देशाचे राष्ट्राध्यक्ष पदही सांभाळले.    

- 1994 मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्याकाळादरम्यान शिमोन पेरेज यांनी इस्त्रायल-फिलिस्तिनमधील विवाद मिटवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. 

- या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना 1994 साली नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आले.

- शिमोन पेरेज यांनी 2007 पासून 2014 पर्यंत देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली